शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आईस्क्रीम विक्रेत्यांना माणुसकीचा ‘गारवा’

By admin | Updated: May 5, 2016 00:05 IST

कर्ण फाउंडेशनचा नवा उपक्रम : उन्हातान्हात भटकणाऱ्या फिरत्या विक्रेत्यांना टोपी, नॅपकीन अन् पाण्याची पिशवी मोफत भेट -- गुड न्यूज

सातारा : राज्यात सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने काहूर माजवले आहे. सूर्य दिवसभर आग ओकत असून, जिल्ह्याचा पारा ४२ अंशांवर गेला आहे. पोटाची खळगी भागवण्यासाठी वरून रखरखत्या उन्हाचा तडाखा व खालून पायांना चटका तशातच पायात जीर्ण झालेली चप्पल, अशा परिस्थितीत दुसऱ्याला थंडावा देणाऱ्या फिरत्या आईस्क्रीम विक्रेत्यांना कर्ण फाउंडेशनने प्रेमाचा थंडावा दिला आहे.कर्ण फाऊंडेशनने या आईस्क्रीम विक्रेत्यांना उन्हापासून संरक्षण मिळावे म्हणून टोपी, घामापासून बचावासाठी नॅपकीन व थंड पाण्याची पिशवी असे कीट दिले आहे. याचे वितरण सातारा जिल्हा केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रवीण पाटील म्हणाले, ‘कर्ण फाउंडेशनने केलेली कामे ही ज्या-त्या वेळची गरज ओळखून केलेली असून, आजचा हा उपक्रम म्हणजे अत्यंत स्तुत्य व हृदयाला भिडणारा आहे. समाजातील या दुर्लक्षित लोकांशी भावनिक-जवळीक साधून कृतज्ञ भावनेने कर्ण फाउंडेशनने केलेली मदत अतिशय कौतुकास्पद आहे.’ कर्ण फाउंडेशनचे अध्यक्ष शेखर कोल्हापुरे म्हणाले, ‘उन्हाची वाढलेली तीव्रता व त्यामध्ये कर्णने फिरत्या आईस्क्रीम विक्रेत्यांना दिलेला थंड गारवा हा आमच्या सर्वांच्याच मनाला सुखद आनंद देऊन गेला आहे.’ असे म्हणून त्यांनी संस्थेच्या सर्व उपक्रमांचा आढावा घेतला.कार्यक्रमास कुमार लोखंडे, दत्तात्रय भोकरे, राजन थोरात, हेमंत जोशी, गिरीश यादव, अविनाश कोल्हापुरे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)अन् ते गहिवरले..उन्हातान्हात आईस्क्रीम विकल्याशिवाय प्रपंचा कसा चालणार, असा प्रश्न विक्रेत्यांसमोर असतो. कर्ण फाउंडेशनने याची दखल घेऊन त्यांच्या डोक्यावर मायेची सावली दिली. त्यामुळे या विक्रेत्यांना गहिवरून आले.