शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सातारकरांसोबत डान्स करायला मला नक्कीच आवडेल : सिद्धेश पै

By admin | Updated: December 29, 2014 23:54 IST

लहान मुले, तरूण अन् तरुणींसाठी स्वतंत्र बॅच

सातारा : पंकज चव्हाण डान्स अ‍ॅकॅडमीच्या कार्यशाळेत सातारकरांसोबत डान्स करायला मला नक्कीच आवडेल, अशी भावना ‘डान्स इंडिया डान्स’ फेमस सिद्धेश पै यांनी व्यक्त केली आहे. येत्या २ जानेवारीपासून ते साताऱ्यात कार्यरत असणार आहेत. पंकज चव्हाण डान्स अ‍ॅकॅडमीच्या वर्धापनदिनानिमित्त ‘डान्स इंडिया’ या नृत्य स्पर्धेच्या पहिल्या सिझनमध्ये इतर रनर ग्रुप ठरलेला आणि पुढच्या प्रत्येक सिझनमध्ये स्किपर (नृत्यप्रशिक्षक) असलेला लोकप्रिय सिद्धेश पै २ जानेवारी पासून पुढे सलग दहा दिवस सातारकरांना नृत्याचे धडे देणार आहे. यासाठी वयाचे कोणतेही बंधन नसून साडेतीन वर्षांच्या पुढील व्यक्ती या कार्यशाळेत सहभागी होऊन नृत्याचे प्रशिक्षण घेऊ शकतो.२ जानेवारी ते ११ जानेवारी २०१५ या १० दिवसांच्या कालावधीत दुध संघ हॉल, सातारा कॅर्फे जवळ पोवई नाका सातारा येथे कार्यशाळा होणार आहे. कार्यशाळेचे माध्यम प्रायोजक ‘लोकमत’ आहे. लोकमतच्या सखी मंच, बालविकास मंच, आणि युवानेक्स्ट च्या सभासदांसाठी प्रशिक्षण फी मध्ये ५००/- रुपयांची सवलत देण्यात येणार आहे. प्रशिक्षण शुल्क इतरां करता २५००/- आणि लोकमतच्या सभासदांकरता २०००/- रूपये प्रवेश शुल्क घेतले जाणार आहे. कार्यशाळा संपल्यानंतर प्रसिध्द नृत्य प्रशिक्षक सिद्धेश पै सोबत स्टेज शोमध्ये नृत्य करण्याची संधी मिळणार आहे.महिला व लहान मुलांच्या स्वतंत्र बॅचेस केल्या जाणार आहेत.अधिक माहितीसाठी पंकज चव्हाण डान्स अ‍ॅकॅडमी कमानी हौदाजवळ सातारा आणि ९७६४४०६४६४, ९७६२५२७१०९ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)लहान मुले, तरूण अन् तरुणींसाठी स्वतंत्र बॅचरोज सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत महिलांसाठी प्रत्येक तासाला तीन बॅचेस होणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ५ ते ६ या वेळेत साडेतीन ते सात वर्षे वयोगटातील मुलांसाठी, सायंकाळी ६ ते ७ या कालावधीत आठ ते चौदा वयोगटासाठी नृत्य शिकवले जाणार आहे. सायंकाळी ७ ते ८ या वेळेत पंधरा ते एकवीस आणि रात्री ८ ते ९ या कालावधीत बावीस वर्षांपुढील तरुणांसाठी ही नृत्यशाळा होणार आहे. हॉटेल राधिका पॅलेस, अ‍ॅम्बिशन क्लासेस, भाग्योदय ड्रेपरी, चकोर बेकरी आणि बँक आॅफ महाराष्ट्र यांनी सहकार्य केले आहे.