शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

हुतात्मा स्मृती होम आयसोलेशन मार्गदर्शक ठरेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:40 IST

वडूज: ‘कोरोना महामारी काळात आरोग्य विभाग व प्रशासनावर अधिकच ताण पडला असून, गावोगावी होम आयसोलेशन सुरू करण्यासाठी प्रयत्न होणे ...

वडूज: ‘कोरोना महामारी काळात आरोग्य विभाग व प्रशासनावर अधिकच ताण पडला असून, गावोगावी होम आयसोलेशन सुरू करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. सातेवाडी येथील हुतात्मा स्मृती होम आयसोलेशन इतरांना मार्गदर्शक ठरेल,’ असा‌ आत्मविश्वास प्रयास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ. कुंडलिक मांडवे यांनी व्यक्त केला.

सातेवाडी, ता.खटाव येथील मधुमाला मंगल कार्यालयात सुरू असलेल्या होम आयसोलेशन केंद्रावरील बाधितांना औषधे व फळे वाटप करते प्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी सभापती संदीप मांडवे, माजी सरपंच हणमंत कोळेकर व प्रयास सामाजिक संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

डाॅ. मांडवे म्हणाले, बाधित रुग्णांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घेत. प्राणवायू वाढविण्यासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे. तसेच सकस आहार व वेळेवर औषधे घेतली, तर या संसर्गजन्य आजारांवर मात करणे सहज शक्य शक्य आहे. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य सचिन बोटे, आशा स्वयंसेविका ‌वंदना बोटे, परिचारिका ए.जे. गंभरे, डाॅ. प्रवीण चव्हाण, रोहित‌ शहा, विशाल भागवत, अक्षय कुंभार, अनिकेत कुंभार आदींची प्रमुख होती.

(चौकट)

संस्थेने जोपासली माणुसकी....

गत वर्षी मायणी येथे सुरू झालेल्या कोरोना केअर सेंटरसाठी २५ रुग्णांसाठी लागणाऱ्या साहित्याचे किट तसेच कोविड १९ च्या महामारीत सर्वजण आपापल्या परीने मदत करत आहेत. परंतु अशी संकटे येऊच नयेत व आलीच तर त्याची तीव्रता कमी व्हावी म्हणून प्रयास संस्था गेले सहा-सात वर्षे पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचे काम करत आहे.

०७वडूज

फोटो- प्रयास सामाजिक संस्थेच्यावतीने हुतात्मा स्मृती होम आयसोलेशनमधील रुग्णांना फळे वाटप करताना डाॅ. कुंडलिक मांडले, मुन्ना मुल्ला, माजी सभापती संदीप मांडले आदी उपस्थित होते. (छाया : शेखर जाधव)