शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

महाबळेश्वरात पर्यटकांची चक्री वादळामुळं तारांबळ

By admin | Updated: February 26, 2017 00:33 IST

पाच मिनिटं घोंगावलं : अनेकांकडून मोबाईलमध्ये कैद

महाबळेश्वर : जगभरातील पर्यटकांच्या मनपसंतीचे पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वरतील वेण्णा लेक परिसरात शनिवारी दुपारी अचानक निर्माण झालेल्या चक्री वादळाने सर्वांचीच दाणादाण उडाली. सावली व ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यापाऱ्यांनी उभ्या केलेल्या छत्र्या चक्री वादळामुळे उडून गेल्या. वीक एण्ड असल्याने वेण्णा लेक येथे पर्यटकांची गर्दी झाली होती. पर्यटक नौकाविहार, घोडेसवारीचा आनंद घेत असतानच वेण्णा लेकच्या वाहनतळावरच अकस्मात चक्रीवादळ निर्माण झाले. मैदानातले हे चक्रीवादळ सुमारे पाच मिनिटे घुमत होते. या दरम्यान, रस्त्यालगत असणाऱ्या छोट्या-मोठ्या स्ट्रॉल विक्रेत्यांच्या छत्र्या उडून गेल्या. अनेकांची तारांबळ उडाली. लहान मुले महिला धावत दूर गेल्या. तर काही पर्यटक कौतुकानं हे चक्रीवादळ गाड्यांमध्ये बसून पाहत होते. हे चक्रीवादळ पाहण्यासाठी स्थानिक नागरिक व महाबळेश्वर बाजार पेठेकडे निघालेले पर्यटक थांबले. या चक्री वादळाचे मोबाईलमधून शूटिंग काढण्यासाठीही जणू स्पर्धा लागली होती. (प्रतिनिधी)