शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तहानलेल्या गावासाठी माणुसकीची ‘कावड’!

By admin | Updated: May 6, 2016 01:20 IST

ग्रामस्थांमध्ये समाधान : वीरभद्र कावडे यांनी जाणली ग्रामस्थांची अडचण दुष्काळातला आधुनिक हरिश्चंद्र

सचिन पवार-शिखर शिंगणापूर  --शिखर शिंगणापूरमध्ये शंभू महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने भाविकांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. यासाठी वीरभद्र कावडे यांनी गावासाठी आणि भाविकांसाठी टँकरने मोफत पाणीवाटप सुरू केले आहे.भाविकांची पाण्यासाठी चाललेली धावपळ थांबून तहान भागविण्याचे काम केले कावडे यांनी केले आहे. शासन स्तरावर पाणीपुरवठ्यासाठी टँकरची मागणी करुन १५ दिवस झाले असून कोणत्याही प्रकारची व्यवस्था अद्याप झालेली नाही. भाविकांसह शिंगणापूर नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वीरभद्र कावडे यांनी स्वखर्चाने शिंगणापूर नागरिकासह भाविकांसाठी पाण्याची सोय केली आहे. पाऊस पडेपर्यंत पाणीपुरवठा करणार असल्याची माहिती कावडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. (वार्ताहर) शासनाने टँकर सुरू करावादुष्काळ निवारणासाठी तालुकास्तरावरील प्रशासकीय अधिकारी तातडीने हालचाल करीत नाहीत. माण तालुक्यातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असून शासानस्तरावरुन अद्याप यंत्रणा गतिमान झालेली नाही. शासनाने तातडीने गावासाठी पाण्याचा टँकर सुरू करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.उन्हाची तीव्रता पाहता भाविकांना मंदिराजवळ पाणीपुरवठा होत नसल्याने मोठी गैरसोय होती. भाविकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. टँकरची व्यवस्था करुन भाविकांची सोय करून कावडे यांनी मोठे कार्य केले आहे. माण तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी शिंगणापूर देवस्थानकडे लक्ष द्यावे. - अनिल बडवे, माजी ग्रामपंचायत सदस्य