शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

हिंगणगावला भैरवनाथ यात्रा ‘फलकमुक्त’

By admin | Updated: May 6, 2016 01:16 IST

आधुनिकेच्या मार्गावर : परिसरातील गावांमधून उपक्रमाचे कौतुक -- गुड न्यूज

सूर्यकांत निंबाळकर--आदर्की -यात्रा म्हटलं की, गावात उत्साही वातावरण असते. त्यातून यात्रेकरूंचे, भाविकांचे स्वागत करणारे फलक गावातील मुख्य ठिकाणी लावले जातात. चारचौघांत झळकण्याची ही एक नामी संधी असते. त्यातूनच अगदी दोन वर्षांच्या मुलापासून ते ज्येष्ठांपर्यंत अनेकांचे फोटो लावण्याची स्पर्धा सुरू होते. यामुळे गावाला अवकळा येते हे जाणून हिंगणगावमध्ये फलकमुक्त यात्रा साजरी करण्याचा निर्धार केला आहे.फलटण तालुक्यातील हिंगणगावने आजवर अनेक विक्रम प्रस्तापित केले आहे. यामध्ये गावकरी, ग्रामस्थ, तरुण मंडळ एका विचारातून अनेक वर्षांपासून तंटामुक्ती, दारूबंदी, सांस्कृतिक कार्यक्रमात टाळी, शिटी, नाचणे बंदी घातली होती. यामध्ये एक भर घालून भैरवनाथ यात्रा काळात गावात बॅनर, फ्लेक्स लावण्यावर बंदी घालण्यात आली आहे.बुरसुंडी धरणामुळे हिंगणगाव बागायती झाला आहे. पाच वर्षांनंतर निवडणुका होतात. परंतु गावात वैचारिक बैठक असल्याने प्रत्येक निर्णय भैरवनाथ मंदिरात होतात. यात्रा-जत्रांमध्ये तमाशा, आॅक्रेस्ट्रॉमध्ये नाचगाण्यांवरून भांडणतंटा होतो. त्यामुळे ग्रामस्थांनी दारूबंदी केली. गावोगावच्या यात्रांमध्ये शिटी, टाळी, नाचणे यावर भांडणे, मारामारी होऊन सांस्कृतिक कार्यक्रम बंद पडतात. याचा विचार करून तीस वर्षांपूर्वी तमाशा, आॅकेस्ट्रॉत नाचणे, टाळी, शिटी वाजविण्यावर बंदी घातली आहे. त्यानंतर आजवर यात्रेतील सांस्कृतिक कार्यक्रम शांततेत पार पडले आहेत. ‘लोकमत’ने राबविलेल्या डॉल्बीमुक्त अभियानात गावाने सक्रिय सहभाग घेऊन डॉल्बी वाजविण्यावर बंदी घातली आहे. वाहतूक सुरळीतगावात बॅनर युद्ध, फ्लेक्स बोर्ड यामुळे चौकाचौकांत फलकांची गर्दी होते. फलक लावण्यावरून तरुणांमध्ये वादावादीचे प्रकार घडतात. तसेच रस्ता अडविला गेल्याने वाहतूक विस्कळीत होते. मात्र, फलक बंदी घातल्याने वाहतूक सुरळीत झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमधून फ्लेक्सबंदी निर्णयाचे स्वागत होत आहे. हिंगणगावमध्ये फलकबंदी घातली असल्याने वेशीसमोरचा रस्त्याने खुला श्वास घेतला आहे.