शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 23:55 IST

कºहाड : ‘आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनी सोमवारी शहरात विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. प्रीतिसंगमावरील त्यांच्या स्मृतिस्थळी ...

कºहाड : ‘आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनी सोमवारी शहरात विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. प्रीतिसंगमावरील त्यांच्या स्मृतिस्थळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक मान्यवरांनी अभिवादन केले.खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, माजी मंत्री कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार मोहनराव कदम, सारंग पाटील, माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार बटाणे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, कºहाड उत्तर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हेमंतराव जाधव, उपाध्यक्ष दुर्गेश मोहिते, शहराध्यक्ष अप्पा माने, प्रकाश शिवडेकर, सत्यजितसिंह पाटणकर, प्रभाकर देशमुख, अ‍ॅड. आनंदराव पाटील-उंडाळकर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा भाग्यश्री भाग्यवंत, पंचायत समितीचे उपसभापती सुहास बोराटे, राष्ट्रवादी उत्तरचे अध्यक्ष देवराज पाटील, नगरसेवक सौरभ पाटील, वैभव हिंगमिरे, विजय वाटेगावकर, प्रमोद पाटील, मीना बोरगावे, पंचायत समितीचे सदस्य रमेश चव्हाण, प्रशांत यादव, मनोहर शिंदे, गंगाधर जाधव, इंद्रजित चव्हाण यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिवादन केले.प्रीतिसंगमावरील स्मृतिस्थळ रंगीबेरंगी फुलांनी सुशोभित केले होते. स्मृतिस्थळावर महिलांनी भजन सादर केले. यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळी प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, मुख्याधिकारी यशवंत डांगे, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, पंचायत समिती कृषी अधिकारी भूपाल कांबळे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता आडके यांच्यासह सामाजिक क्षेत्रातील उपस्थित होते.यशवंत समताज्योतीचे स्वागतकºहाड यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईच्यावतीने सोमवारी यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी यशवंत समता ज्योत आणण्यात आली. यावेळी या ज्योतीचे खासदार शरद पवार यांनी स्वागत केले....तरीही पवार कºहाडात !राज्यात सध्या सत्तास्थापनेचा गुंता वाढत चालला आहे. त्यामुळे बरीचशी राजकीय मंडळी मुंबईतच अडकली आहेत. अशा परिस्थितीतही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी कºहाडला दौरा केला. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळास अभिवादन केले. याची कार्यकर्त्यांच्यात चर्चा होती.