शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळी पालकमंत्र्यांचे अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:10 IST

यावेळी बोलताना मंत्री बाळासाहेब पाटील म्‍हणाले, ‘देशाचे थोर नेते यशवंतरावजी चव्हाण यांची आज १०८ वी जयंती कऱ्हाड परिसरामध्ये साजरी ...

यावेळी बोलताना मंत्री बाळासाहेब पाटील म्‍हणाले, ‘देशाचे थोर नेते यशवंतरावजी चव्हाण यांची आज १०८ वी जयंती कऱ्हाड परिसरामध्ये साजरी होत आहे. या कऱ्हाड आणि परिसरातून त्‍यांनी नेतृत्‍व करण्यास सुरुवात केली. महाराष्‍ट्र राज्‍याची स्‍थापना होण्यासाठी आणि झाल्‍यानंतरही खऱ्याअर्थाने पुरोगामी आणि आधुनिक विचारांचा महाराष्‍ट्र झाला पाहिजे, यासाठी त्‍यांनी विशेष प्रयत्‍न केले. त्‍या माध्यमातून राज्‍याचे नेतृत्‍व केले. देशाच्या संरक्षण मंत्रीपदीही त्‍यांनी आपल्‍या कामाचा ठसा उमटविला. त्‍यांच्या पुरोगामी विचारांनी महाराष्‍ट्र पुढे जात आहे.

यावेळी सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील माने, सातारा जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, कऱ्हाड नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते सौरभ पाटील, पंचायत समिती सदस्य रमेश चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे आयटी सेलचे अध्यक्ष सारंग पाटील, नंदकुमार बटाणे, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, तसेच कऱ्हाड नगरपरिषदेचे आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते.

फोटो :

कऱ्हाड येथे शुक्रवारी यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी अभिवादन करताना पालकमंत्री बाळासाहेब पाटील, यावेळी खासदार श्रीनिवास पाटील व मान्यवर उपस्थित होते.