शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवकांनी बांधला वनराई बंधारा

By admin | Updated: December 17, 2014 23:03 IST

पाण्याचा प्रश्न मार्गी : विभागात अन्य पाच ठिकाणी साकारले बंधारे

तळमावले : काळगाव आणि कुंंभारगाव ग्रामसेवकांनी हातात खोरे आणि टिकाव घेऊन एका दिवसात सुमारे तीनशे सिमेंट पोत्यांचा श्रमदानातून वनराई बंधारा बांधला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुक्यात वनराई बंधारे बांधण्यात यावेत, अशी सूचना सातारा येथे झालेल्या बैठकीत केली होती़ त्यानुसार पाटणचे गटविकास अधिकारी अरविंद पाटील यांनी हालचाली सुरू केल्या व काळगाव आणि कुंभारगाव विभागातील ग्रामसेवकांना याची कल्पना दिली़ या कल्पनेला ग्रामसेवकांनी तत्काळ होकार देऊन बंधारा बांधण्याचे नियोजन केले आणि चिखलेवाडी ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात माटेकर जवळील ओढ्यावर बंधारा बांधण्याचे ठरविले. त्यानुसार विभागातील सर्व ग्रामसेवक, ग्रामसेविका यांनी एकत्र येऊन ओढ्यातील वाळू, दगड एकत्र करून सुमारे तीनशे पोती भरली व एकावर एक रचून पाच तासांमध्ये वनराई बंधारा बांधला़ एवढेच नव्हे तर या बंधाऱ्यातून पाणी गळती होऊ नये, यासाठी उपाययोजनाही आखल्या़ विभागातील ग्रामसेवकांनी श्रमदानातून बांधलेल्या या बंधाऱ्यांमुळे या ठिकाणी पाणीसाठा झाला आह़े़ त्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मिटण्यास मदत होणार आहे़ (वार्ताहर)