शहरं
Join us  
Trending Stories
1
Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
2
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
3
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
4
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
5
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
6
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
7
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
8
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
9
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती
10
बांगलादेशींना नोकरी देणाऱ्यांवर होणार कारवाई; राज्य सरकारच्या आदेशात काय?
11
"तरुण दिसण्यासाठी ती गेली ५ वर्ष.."; शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी केला मोठा खुलासा
12
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
13
खराब हवामानामुळे पिकाचे होणारे नुकसान टाळता येणार, नव्या टेक्नोलॉजीचा शेतकऱ्यांना फायदाच!
14
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
15
Shefali Jariwala Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
16
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
17
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
18
११वी प्रवेशाचा घोळ थांबेना, विद्यार्थ्यांची चिंता मिटेना; तांत्रिक अडचणींचे ग्रहण सुटणार कधी?
19
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
20
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?

गोरे म्हणतात...भाजपचे रणजितसिंह माझ्या घरातला माणूस -चर्चा तर होणारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 13:15 IST

माढा मतदार संघातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर हा माझ्या घरातला माणूस असल्याचे सुतोवाच करून पुन्हा माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी

ठळक मुद्देपाणी कशात आहे हे पाहूनच उडी मारणार, यक्षप्रश्न सर्वांसमोरच

म्हसवड : माढा मतदार संघातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर हा माझ्या घरातला माणूस असल्याचे सुतोवाच करून पुन्हा माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी माढ्याच्या राजकारणात नवीन ट्विस्ट आणला आहे. म्हसवड येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. 

म्हसवड येथे आयोजित बैठकीस काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी उपनगराध्यक्ष दत्तोपंत भागवत, माजी नगराध्यक्ष नितीनभाई दोशी, विजय धट, सुरेश म्हेत्रे, डॉ. वसंत मासाळ, वैशाली लोखंडे, शोभा लोखंडे, ईश्वरा खोत, माजी नगरसेवक बी. एम. अबदागिरे, सूरज ढोले आदी उपस्थित होते. आमदार गोरे म्हणाले, ‘लोकसभा निवडणुकीत माढा मतदार संघातील कोणत्या उमेदवाराला मदत करायची? हा सध्या यक्षप्रश्न आपल्या सर्वांसमोर आहे, कारण इकडे आड आणि तिकडे विहीर आहे, त्यामुळे कशात तरी उडी मारावीच लागणार आहे; पण पाणी कशात आहे, हे बघूनच उडी मारली पाहिजे. आघाडीधर्म केवळ काँगे्रसनेच पाळायचा?माण तालुक्यातील काँग्रेसला जिथे जिथे अडवता येईल, तिथं तिथं राष्ट्रवादीने अडवण्याचा प्रयत्न केला असून, लोकसभेला याच राष्ट्रवादीला मदत करून आघाडीचा धर्म फक्त आपणच पाळायचा का? असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.

टॅग्स :satara-pcसाताराPoliticsराजकारण