शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कृष्णेच्या पाण्यात गोपाळांनी फोडली दहीहंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 23:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा/वाई : संपूर्ण देशभरात गोपाळकाला अन् दहिहंडी सोहळा मोठ्या थाटात साजरा होत असतानाच सातारा जिल्ह्यानं मात्र नदी अन् तलावातील दहीहंडी फोडण्यासाठी गोपाळांनी धूम माजविली.वाई येथे कृष्णा नदीत गंगापुरीतील ‘जाणता राजा’ तरुण मंडळातर्फे गेल्या तीन वर्षांपासून दहीहंडी सोहळा साजरा केला जातो. नदीच्या दोन्ही पात्रांवरील झाडांना दोर बांधून जवळपास तीस ...

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा/वाई : संपूर्ण देशभरात गोपाळकाला अन् दहिहंडी सोहळा मोठ्या थाटात साजरा होत असतानाच सातारा जिल्ह्यानं मात्र नदी अन् तलावातील दहीहंडी फोडण्यासाठी गोपाळांनी धूम माजविली.वाई येथे कृष्णा नदीत गंगापुरीतील ‘जाणता राजा’ तरुण मंडळातर्फे गेल्या तीन वर्षांपासून दहीहंडी सोहळा साजरा केला जातो. नदीच्या दोन्ही पात्रांवरील झाडांना दोर बांधून जवळपास तीस ते पस्तीस फूट उंच दहीहंडी उभारली जाते. त्यानंतर गंगापुरी-नावेचीवाडी गोपाळ पथकाचे सदस्य पाच ते सहा थर उभे करुन नदीत साहसी कामगिरी बजावतात.जमिनीवर थर उभा करताना एवढी अडचण जाणवत नाही; परंतु नदीपात्रातील वाळूमुळे खालच्या थरातील तरुणांचे पाय घसरत असतात. अशातच वर चढणाºया मुलांचे पायही भिजलेले असल्यामुळे थर निर्माण करताना प्रचंड कसरत करावी लागते. तरीही गेल्या तीन वर्षांपासून मोठ्या जिद्दीने ही दहीहंडी फोडण्याचा सोहळा यशस्वी केला जातो.यंदा जवळपास अडीच ते तीन हजार वाईकर हा सोहळा पाहण्यासाठी घाटावर जमले होते, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष संतोष शिंदे आणि उपाध्यक्ष अजित शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.फुटक्या तलावही रंगलासाताºयातील फुटक्या तलावातही बुधवारी रात्री दहीहंडी फोडण्याचा सोहळा रंगला. फुटका तलाव गणेशोत्सव मंदिर ट्रस्टतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात परिसरातीलच तरुणांनी ही दहीहंडी फोडली.