शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

खटावमध्ये परिचारिकांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:38 IST

खटाव : खटावमध्ये आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवसाचे औचित्य साधून भारतीय मजदूर संघ, सातारा यांच्यावतीने आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. ...

खटाव : खटावमध्ये आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवसाचे औचित्य साधून भारतीय मजदूर संघ, सातारा यांच्यावतीने आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.

विद्यमान आमदार महेश शिंदे याच्यावतीने आरोग्य कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर, प्रमाणपत्र देऊन आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी डॉ. प्रिया शिंदे यांच्याहस्ते गौरवण्यात आले.

कोरोनाचे नियम पाळून, योग्य ती खबरदारी घेऊन हा कार्यक्रम झाला. यावेळी सरपंच नंदकुमार वायदंडे, उपसरपंच अमर देशमुख, भारतीय मजदूर संघाचे खटाव तालुका प्रतिनिधी विशाल पवार यांची उपस्थिती होती.

परिचारिका दिनाचे महत्त्व आता या कोरोनाच्या कठीण प्रसंगात सर्वांनाच पटले आहे. कोरोनाशी लढा देताना आरोग्य कर्मचारी आपल्या जिवाची पर्वा न करता अविरतपणे काम करत आहेत. त्यांचे हात तर सेवेत आहेतच; परंतु त्यांच्या या कामाला प्रोत्साहन देण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे तितकेच महत्त्वाचे आहे. आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाच्यानिमित्ताने या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक व्हावे, या उद्देशाने भारतीय मजदूर संघाच्यावतीने त्यांना ‘कोरोना योद्धा’चे प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.