शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेच्या तोंडावर गणेश मंडळांची दिवाळी

By admin | Updated: August 12, 2014 23:22 IST

पाकिटाचे आकर्षण : आरतीसाठी मान्यवरांना आमंत्रण

वाठार स्टेशन : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर उमेदवारांकडून गणेश मंडळांना पाकिटे वाटप झाल्यामुळे येणाऱ्या गणेशोत्सवातही गणेश मंडळाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. ज्या विधानसभा मतदार संघात चुरस आहे. त्या ठिकाणी पाकिटातील रक्कमही मोठीच राहणार असल्याने मंडळाची मात्र दिवाळीच साजरी होणार आहे. निवडणुका समोर ठेवून मंडळातील युवकांना खुष करण्यासाठी गणेशोत्सवात सकाळी सायंकाळी मंडळांच्या आरतीसाठी गावातील प्रतिष्ठांनाबरोबरच नेते मंडळांनाही मंडळांकडून आमंत्रित केले जाते, हेच निमित्त साधून ही इच्छुक नेतेमंडळी या आरतीच्या ताटांमध्ये पैशाची पाकिटे टाकून मंडळांना खुष करण्याचा प्रयत्न करतात. मात्र निवडणुकांनंतरच्या चार वर्षात पाकिटाबरोबरच नेतेही गायब होतात. चालू वर्षीच्या गणेशोत्सव हा विधानसभेच्या तोंडावरच येत असल्याने या गणशोत्सवात प्रामुख्याने जिल्ह्यात कोरेगाव-फलटण, कोरेगाव, माण-खटाव, पाटण अशा महत्त्वपूर्ण लक्षवेधी निवडणुका असणााऱ्या विधानसभेच्या मतदार संघातील लहान-मोठ्या मंडळांना वेगवेगळ्या प्रकारे हा नजराणा या नेतेमंडळींकडून मिळणार आहे.पाच वर्षांतून एकदाच येणाऱ्या या गणेशोत्सवास विधानसभा गणेशोत्सव मंडळांना चालू वर्षांत मात्र चांगलीच दिवाळी या माध्यमातून साजरी करता येणार आहे.मंडळांच्या वतीने केवळ आर्थिक मागणीबरोबरच मंडळ कार्यकर्त्यांसाठी टी-शर्टस्, ट्रॅकसूटस् तसेच ढोल-ताशा, डॉल्बी, साहित्यिकांचीही मागणी होत आहे. त्यामुळे आगामी विधानसभेच्या निमित्ताने का होईना उमेदवारांकडून हा हट्ट पुरवला जाईल. अशीच अपेक्षा या आर्थिक वर्षांत मंडळाच्या कार्यकर्त्यांना होत आहे. (वार्ताहर)पाच वर्षांपूर्वी कोरेगाव विधानसभा मतदार संघात मोठ्या भांडवलांसाठी दोन हजार तर लहान मंडळांना एक हजारांचं पाकिट वाटलं. आता पुन्हा या निवडणुका गणेशोत्सव काळात येणार आहेत. त्यामुळे यावर्षी उमेदवार काय देणार ही उत्सुकता मंडळांना आहे. - सुरज येवले, शेंदूरजणे, कोरेगाव