शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सातारकराने शोधल्यात पालींच्या चार नव्या प्रजाती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 23:02 IST

सातारा : जागतिक वारसास्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारताच्या पश्चिम घाटात अनेक वर्षे अभ्यास करून साताºयाच्या अमित सय्यद या संशोधकाने चार नव्या पालींच्या प्रजातींचा शोध लावला आहे.अफ्रिका तसेच आशियात आढळून येणाºया पालींच्या कुळातील निमास्पीस हे एक कूळ आहे. जगभरात निमास्पीस कुळातील १३५ प्रजाती अस्तित्वात आहेत. त्यापैकी २९ प्रजाती या भारतातील आहेत. ...

सातारा : जागतिक वारसास्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारताच्या पश्चिम घाटात अनेक वर्षे अभ्यास करून साताºयाच्या अमित सय्यद या संशोधकाने चार नव्या पालींच्या प्रजातींचा शोध लावला आहे.अफ्रिका तसेच आशियात आढळून येणाºया पालींच्या कुळातील निमास्पीस हे एक कूळ आहे. जगभरात निमास्पीस कुळातील १३५ प्रजाती अस्तित्वात आहेत. त्यापैकी २९ प्रजाती या भारतातील आहेत. सातारचे संशोधक अमित सय्यद हे गेल्या चार वर्षांपासून या प्रजातींचा अभ्यास करत होते. त्यांनी यापूर्वी बेडकाच्या घाटीज् बुशफॉग व पालीची येलो बेलिड डेगेको जातीचा शोध लावला होता.यापूर्वी पश्चिम घाटात निमास्पीस या कुळातील पालींच्या नोंदी होत्या. त्यांचा बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी व झुलॉजिकल सर्व्हे आॅफ इंडिया या संस्थेत अभ्यास केल्यानंतर सय्यद यांनी पश्चिम घाटातील डोंगर व जंगलात फिरून संशोधन केले. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरीनजीक मारुतवाडी येथून निमास्पीस लिमयी, महाबळेश्वरमधून निमास्पीस अजिजी, तामिनी घाट, पुणे येथून निमास्पीस महाबली आणि सिंधुदुर्ग अंबोली घाटातून निमास्पीस अम्बोलीएन्सीस अशा चार प्रजाती शोधून काढल्या. सय्यद यांनी शोधलेल्या या चारही पाली निमास्पीस या कुळातील आहेत. त्यांच्या संशोधनानंतर अमेरिकेतील अ‍ॅम्फिबियन अँड रेपटाईन कन्झर्वेशन या नियतकालामध्ये शोधनिंबध प्रसिद्ध झाला आहे.आढळलेल्या नव्या प्रजातींना दिले नावअमित सय्यद याने शोध लावलेल्या प्रजातीमधील निमास्पीस लिमयी हे नाव वन्यजीव विभागाचे अप्पर प्रधान सुनील लिमये यांच्या नावावरून तसचे निमास्पीस अजिजी हे नाव अमित यांच्या आईच्या नावावरून ठेवण्यात आले आहे.