शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

पाचवड फाटा ते काले रस्त्याची चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 16:58 IST

कºहाड ते चांदोली रस्त्यावर पाचवड फाटा ते कालेटेक रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठ मोठे खड्डे पडल्याने रात्रीच्या अंधारात अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आणि याच खड्ड्यांमुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे.

ठळक मुद्देरस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे , प्रवाशांची कसरतरात्रीच्या अंधारात अपघात होण्याची शक्यता निर्माण याच खड्ड्यांमुळे अपघाताला निमंत्रणखड्डे पडून अक्षरश: रस्त्याची चाळण

उंडाळे (जि. सातारा) 27  : कºहाड ते चांदोली रस्त्यावर पाचवड फाटा ते कालेटेक रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठ मोठे खड्डे पडल्याने रात्रीच्या अंधारात अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आणि याच खड्ड्यांमुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे.

कºहाड ते चांदोली या मार्गावर दररोज शेकडो वाहने ये-जा करतात. त्याचबरोबर रत्नागिरीला जाण्यासाठी हा मार्ग सोयीस्कर असल्यामुळे या मार्गाचा सर्रास वापरा केला जातो. यामध्ये अवजड वाहने यांचीसुद्धा दररोज वाहतूक होते. दुचाकीस्वारांना या रस्त्यावरून जाताना कसरत करावी लागते.

गेल्या कित्येक महिन्यांपासून या मार्गावर खड्डे पडून अक्षरश: रस्त्याची चाळण झाली आहे. तर दोन दिवसांपूर्वी पडलेल्या वादळी पावसाने हे खड्डे तुडूंब भरून तलाव झाल्यासारखे दिसत होते. भविष्यात या खड्ड्यांमुळे एखादा अपघात घडल्यास याला जबाबदार कोण? असणार यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे गांभिर्याने लक्ष देण्याची गरज आहे. मात्र, थोड्या दिवसांसाठी बांधकाम विभागाकडून तात्पुरती डागडुजी करून सध्या मुरूमाने खड्डे मुजवून  बांधकाम विभाग आपले काम करते.

मात्र, बांधकाम विभागाकडून कायमस्वरूपी तोडगा निघावा  म्हणून काहीही काम होत नाही. येथील ठेकेदार हे मलई खाण्याच्या नादात रस्त्याचे काम निकृष्ठ दर्जाचे करतात. याचमुळे रस्त्यावर खड्डे मुजवावेत, अशी मागणी वाहनधारकांतून केली जात आहे.