शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

आधी नोकऱ्या द्या... मग अतिक्रमण पाडा

By admin | Updated: March 18, 2017 15:33 IST

उदयनराजे भोसले : दोन दिवसांची अतिक्रमण विरोधी मोहीम गुंडाळली

आॅनलाईन लोकमतसातारा : सातारा शहरातील अतिक्रमण काढण्यास सातारा पालिका व बांधकाम विभागाने एकत्रितपणे मोहीम राबविली. सातारा-कोरेगाव मार्गावरील अतिक्रमणे शनिवारी काढली जात असतानाच खासदार उदयनराजे भोसले यांची एंट्री झाली. ह्यआधी बेकारांना नोकऱ्या द्या... मग अतिक्रमण काढा,ह्ण असे आदेश दिल्यानंतर ही मोहीम थांबविण्यात आली. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी सातारा दौरादरम्यान शहरातील अतिक्रमण काढण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांना केल्या होत्या. त्यानुसार सातारा पालिका व बांधकाम विभागाने शुक्रवारपासून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली. पोवई नाका ते बसस्थानक दरम्यानची अतिक्रमणे शुक्रवारी काढल्यानंतर शनिवारी या पथकाने बॉम्बे रेस्टाँरट परिसराकडे मोर्चा वळविला होता. तेथील अतिक्रमणे काढली जात असतानाच खासदार उदयनराजे भोसले त्या ठिकाणी आले. ह्यआधी नोकऱ्या द्या, मग खुशाल अतिक्रमणे पाडा. त्यानंतरही अतिक्रमण पाडण्याचा कोणी प्रयत्न कराल तर गाठ माज्याशी आहे,ह्ण असे बजावत मोहीम थांविण्यास सांगितले. त्यानंतर वरिष्ठाचे पुढील आदेश मिळेपर्यंत मोहीम स्थगित करण्यात आली. (प्रतिनिधी)