शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
3
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
4
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
5
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
6
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
7
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
8
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
9
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
10
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
11
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
12
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
13
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
14
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
15
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
16
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
17
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
18
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
19
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
20
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस

अग्निदेवता कोपली

By admin | Updated: February 8, 2015 00:52 IST

जिल्ह्यात ठिकठिकाणी भडका : अग्निशामक दलाची तारांबळ

सातारा : कालच कोरेगाव येथे एक दुकान भीषण आगीत भस्म झाले तर खटाव तालुक्यातील हिंगणे येथे इथेनॉल प्रकल्पाला आग लागून एकाचा मृत्यू झाला. या घटनांना एक दिवस होतो न होतो तोच आज (शनिवारी) पाटण तालुक्यातील सोनाईचीवाडी येथे शॉर्टसर्किटने आग लागून जनावरांचा चारा खाक झाला. तर कऱ्हाड तालुक्यातील विद्यानगर येथे आगीत दुकान जळाले. सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यातील विविध ठिकाणी अग्निदेवता कोपल्यामुळे तिच्या झळांनी नागरिक आर्थिकदृष्ट्या होरपळून निघाले आहेत.कवठेत सहा एकर ऊस जळालामसूर : कवठे, ता. कऱ्हाड येथील फडनिशी नावाच्या शिवारात अचानक आग लागून सुमारे साडेसहा एकरातील ऊस जळून १२ शेतकऱ्यांचे मिळून ६ लाख ३८ हजार रूपयांचे नुकसान झाल्याची घटना शनिवार दुपारच्या सुमारास घडली. याबाबत माहिती अशी की, कवठे येथील फडनिशी नावाच्या शिवारात दुपारी बाराच्या सुमारास अचानकपणे उसाच्या फडांना आग लागली. ही आग विझविण्यासाठी शेतकऱ्यांनी खूप प्रयत्न केले. शिवारातील शेतकरी संजय रामचंद्र साळुंखे, रामचंद्र भिकोबा शिंंदे, साहेबराव विठ्ठल साळुंखे, सुरेश तुकाराम साळुंखे, धनाजी श्रीपती घार्गे, हणमंत कुंडलिक साळुंखे, लक्ष्मण शंकर साळुंखे, विठ्ठल बळवंत साळुंखे, प्रमिला प्रकाश साळुंखे, समाधान गोरख साळुंखे, हणमंत केसू साळुंखे आदी शेतकऱ्यांचा सुमारे सहा एकरातील उस जळून खाक झाल्याने सर्वांचे मिळून ६ लाख ३८ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे.आगीच्या या घटनेची खबर विठ्ठल बळवंत साळुंखे यांनी मसूर पोलीस दूरक्षेत्रात दिली असून अधिक तपास सहायक फौजदार प्रकाश कोकाटे करत आहेत. (वार्ताहर)