शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

बोरगावमध्ये सहकार-संस्थापक यांच्यातच लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:48 IST

बोरगाव : कृष्णा कारखान्याच्या रणसंग्रामाचे बोरगाव (ता. वाळवा) येथील चित्र स्पष्ट झाले आहे. सत्ताधारी सहकार पॅनल व संस्थापक पॅनल ...

बोरगाव : कृष्णा कारखान्याच्या रणसंग्रामाचे बोरगाव (ता. वाळवा) येथील चित्र स्पष्ट झाले आहे. सत्ताधारी सहकार पॅनल व संस्थापक पॅनल यांच्यातच काटा लढत होणार हे निश्चित झाले आहे.

रयत पॅनलचे इच्छुक उमेदवार विलास शिंदे यांचा अर्ज अवैध ठरला आहे. त्यामुळे रयतकडे आता तगडा उमेदवारच कोणी उरला नाही. सहकार पॅनलकडून जितेंद्र पाटील एकमेव असल्याने त्यांची उमेदवारी निश्चित आहे, तर संस्थापक पॅनलकडून माजी संचालक उदयसिंह शिंदे व मानाजी पाटील यांच्यातील तिढा कायम आहे. दोघांनाही माघार मान्य नाही‌. यावर अविनाश मोहिते यांनी त्यांच्या उमेदवारीचा चेंडू या दोघांबरोबर गावातील प्रमुखांच्या कोर्टात सोपवला आहे. या तिन्ही इच्छुकांनी संपर्क दौऱ्यांच्या आजअखेर तीन फेऱ्या पूर्ण केल्या आहेत.

रेठरेहरणाक्षमध्ये यापेक्षा उलट चित्र आहे. येथे इच्छुकांची गर्दी आहे. तरीही सहकार पॅनलचे जे. डी. मोरे, संस्थापक पॅनलचे केदार शिंदे, रयत पॅनलचे विश्वास ऊर्फ दिलीप मोरे हे तिघेही उमेदवारी निश्चित समजून सभासदांच्या गाठीभेटीत व्यस्त झाले आहेत. उमेदवारीचे चित्र हे १७ जूनला स्पष्ट होणार असले तरी बोरगाव व रेठरेहरणाक्षमधील इच्छुकांनी उमेदवारी निश्चित समजून घरात जाऊन गाठीभेटीवर भर दिला आहे.

चाैकट

बंडाची चर्चा

बोरगावात कोणालाही उमेदवारी मिळाली तरी बंड होणार नाही. रेठरेहरणाक्षमध्ये तिन्ही पॅनलमधून बंडोबा पुढे येणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क