शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

अपघाताची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:54 IST

कठडे उभारावे (फोटो : ०१इन्फोबॉक्स०१) तांबवे : पोतले ते येणके गावांना जोडणाऱ्या फरशी पुलाची दुरवस्था झाली आहे. पुलाचे संरक्षक ...

कठडे उभारावे (फोटो : ०१इन्फोबॉक्स०१)

तांबवे : पोतले ते येणके गावांना जोडणाऱ्या फरशी पुलाची दुरवस्था झाली आहे. पुलाचे संरक्षक कठडे ढासळले असून, अनेक लहान-मोठे अपघात होत आहेत. याठिकाणी नवीन पूल उभारण्यात आला आहे. मात्र, अद्याप त्याचे काम पूर्ण झालेले नाही. अपघात टाळण्यासाठी बांधकाम विभागाने जुन्या पुलावर संरक्षक कठडे उभारावेत, अशी मागणी होत आहे.

कठड्यांची दुरवस्था

विद्यानगर : कऱ्हाड तालुक्यातील सुर्ली घाटातील रस्त्याकडेला असणाऱ्या संरक्षक कठड्यांची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी संरक्षक कठडे ढासळले असल्याने घाटातील वाहतूक धोकादायक बनली आहे. गुहागर-पंढरपूर राज्य मार्गावर सुर्ली घाट लागतो.

घारेवाडीत शेडची मागणी

कुसूर : घारेवाडी (ता. कऱ्हाड) येथे एसटी थांबा शेड उभारणीची मागणी शाळेतील विद्यार्थी व ग्रामस्थांतून होत आहे. याठिकाणी एसटी थांबा नसल्याने प्रवासी रस्त्याकडेला थांबत आहेत. त्यामुळे अपघाताची परिस्थिती निर्माण होत आहे. प्रवासी व विद्यार्थ्यांची सोय व्हावी, यासाठी आगार प्रशासनाने या ठिकाणी बस थांबा शेडची उभारणी करावी आणि प्रवाशांची गैरसोय थांबवावी, अशी मागणी होत आहे.