शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

मलकापुरातील उपोषण आठ तासांनंतर स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:39 IST

अरुण पवार, आत्माराम पवार, सीताराम पवार, जगन्नाथ पवार, संभाजी पवार, उमाकांत पवार यांच्या २१ एकर १५ गुंठे जमिनीवर, स्पोर्ट्स ...

अरुण पवार, आत्माराम पवार, सीताराम पवार, जगन्नाथ पवार, संभाजी पवार, उमाकांत पवार यांच्या २१ एकर १५ गुंठे जमिनीवर, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स व गार्डन, लायब्ररी व शेती, रस्ता, हायस्कूल व प्लेग्राउंड अशी विविध प्रकारची आरक्षणे जाणीवपूर्वक टाकण्यात आल्याचा आरोप पवार कुटुंबीयांनी केला आहे. या बिकट परिस्थितीत गाव सोडून जाण्याची वेळ आली आहे. या सर्व परिस्थितीला कंटाळून आम्ही उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे, असे स्पष्ट करीत या कुटुंबीयांनी शेतीचा मोबदला द्या किंवा आरक्षण काढून शेती परत द्या, अशी मागणी केली आहे. या मागणीसाठी महिला, मुली व लहान मुलांसह सर्व कुटुंबीय सोमवारी पालिकेसमोर उपोषणाला बसले. सायंकाळी ५ वाजता डॉ. अतुल भोसले व अशोकराव थोरात यांच्या हस्ते सरबत घेऊन उपोषण स्थगित करण्यात आले.

यावेळी मलकापूर पालिकेचे विरोधी पक्षनेते अजित थोरात, नगरसेवक भास्करराव उर्फ आबा सोळवंडे, भारत जंत्रे, अण्णा काशिद, दिनेश रैनाक, राजू मुल्ला, अजित देसाई, दत्तात्रय शिंगण, अरुण पवार, अरुणादेवी पाटील, सारिका गावडे, संजय पवार, विद्यादेवी शिंदे, अ‍ॅड. दीपक थोरात, हणमंतराव जाधव, सुरज शेवाळे, सुरेश खिलारे यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

फोटो :०९ केआरडी१०

कॅप्शन : मलकापूर येथे उपोषणास बसलेल्या पवार कुटुंबीयांना डॉ. अतुल भोसले व अशोकराव थोरात यांच्या हस्ते सरबत देण्यात आला. त्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले.