शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

ठिबक सिंचनावर शेती पिकवा

By admin | Updated: December 29, 2014 00:04 IST

शेतकरी प्रशिक्षणात पाणी व्यवस्थापनावर चर्चा

आदर्की : पावसाचे पाणी अडविण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले. फलटणच्या दुष्काळी भागात धोम-बलकवडीचे पाणी पोहोचले आहे. तरी शेतकऱ्यांनी पाणी व्यवस्थापन करून ठिबक, तुषार सिंचनाचा वापर करून शेती पिकवावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी गोरखनाथ डोईफोडे यांनी केले.घाडगेवाडी, ता. फलटण येथे राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानाअंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शेतीतज्ज्ञ डॉ. संतोष वानखेडे, कृषी मंडल अधिकारी सोमनाथ गुंजवटे, उपसरपंच मदन बोबडे, उद्योजक दशरथ बोबडे उपस्थित होते.डॉ. संतोष वानखेडे यांनी कीड नियंत्रण व डाळिंबांवरील तेलकट डाग व्यवस्थापन याबाबत तर सय्यद मुजावर यांनी एकात्मिक ऊस उत्पादन व व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमास जनार्दन बोबडे, राजेंद्र धुमाळ, सुरेश साप्ते, दादा नलवडे, हणमंत बागर, अरुण बोबडे, दस्तगीर पठाण, कृषी पर्यवेक्षक विकास भोसले, शहाजी शिंदे, सतीश हिप्परकर, गोविंद शिंगाडे, भगवान गाढवे, रमेश घनवट, शरद खुडे, पी. आर. पवार, सुशीला मोहिते, रमेश नेवसे आदी शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)आॅनलाईन काम सुरूतालुक्यातील १८ डिलरनी आॅनलाईन प्रस्ताव न भरल्याने अडचणी आल्या आहेत. ४३९ प्रस्ताव आॅनलाईन भरण्याचे काम सुरू आहे. रोखीने पैसे भरून ठिबक बसविले त्यांचे प्रस्ताव रखडल्याचे डोईफोडे यांनी सांगितले.