शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

खोट्या तक्रारी देणाऱ्यांना शिक्षेसाठी वेगळा कायदा करा

By admin | Updated: October 18, 2016 22:34 IST

अशोक गायकवाड : अ‍ॅट्रॉसिटी हे मागसवर्गीयांचे कवचकुंडल

सातारा : ‘अ‍ॅट्रॉसिटी हा कायदा मागासवर्गीयांना संविधानाने दिलेले हे कवच असून, हा कायदा रद्द झाल्यास मागासवर्गीयांवर अत्याचार वाढतील. याचा गैरवापर होतो हे मान्य असून, खोट्या तक्रारी दाखल करणाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी वेगळा कायदा निर्माण करावा,’ अशी मागणी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत केली.ते म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अ‍ॅट्रॉसिटी कायदा अधिक कडक करावा, अनुसूचित जाती व जमातींसाठी असलेल्या निधीमध्ये वाढ करण्यात यावी यासह अन्य मागण्यांसाठी दि. १४ नोव्हेंबरला मोर्चा काढण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, नगरपालिका आणि नगरपंचायतीची निवडणूक लागल्याने आचारसंहिता जारी झाली आहे. आचारसंहितेत मोर्चा काढता येत नसल्याने मोर्चासाठी राज्य निवडणूक आयोगाकडे रितसर अशी परवानगी मागण्यात आली आहे.गायकवाड म्हणाले, हा मोर्चा कोणत्याही समाजाच्या अथवा जाती-धर्माच्या विरोधात नसून बहुजनांच्या समस्यांसाठी आहे. यासाठी विविध स्तरांतून पाठिंबा मिळत असून, तालुकास्तरीय कमिट्या तयार करण्याचे काम सुरू आहे. तर संयोजन समिती तयार करण्यासाठी लवकरच बैठक आयोजित करण्यात येणार आहे. महिलांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार असून, जिल्ह्यातील दोन ते अडीच लाख लोक यामध्ये सहभागी होतील, असा अंदाज आहे.मोर्चाच्या तयारीासाठी ग्रामीण भागात जोरात तयारी सुरू आहे. हा मोर्चा पक्षविरहित असून, आपण व कार्यकर्ते एक बहुजन म्हणून मोर्चात सामील होणार आहे, असेही यावेळी अशोक गायकवाड म्हणाले. (प्रतिनिधी)