शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

फडकू दे तिरंगा ललिताच्या हातून!

By admin | Updated: August 15, 2016 00:51 IST

आज रात्री पावणे आठ वाजता घमासान : आॅलिम्पिक स्पर्धेतील अंतिम फेरीकडे नजरा

सातारा : स्वातंत्र्यदिनी सोमवारी देशभर तिरंगा डौलाने फडकविला जाणार आहे. सर्वत्र देशभक्तीपर गीते ऐकायला मिळणार आहेत; पण यंदाचा स्वातंत्र्यदिन सातारकर अन् देशवासीयांसाठी नवचेतना घडवणारा असणार आहे. ‘रिओ’ येथे सुरू असलेल्या तीन हजार मीटर स्टीपलचेस स्पर्धेत सोमवार, दि. १५ रोजी घमासन होणार आहे. ललिताच्या यशाने चक्क रिओत तिरंगा फडकणार आहे. रिओ आॅलिम्पिकमध्ये महिलांच्या तीन हजार मीटर स्टीपलचेसची पात्रता फेरी शनिवारी सायंकाळी झाली. या स्पर्धेत राउंडमध्ये चौथी आली असली तरी अंतिम फेरीसाठी निवडलेल्या पंधरा जणींमध्ये सातवा क्रमांक मिळविला आहे. ललिताने अंतिम फेरीत धडक मारल्याचे समजल्यावर सातारकरांचाच नाही तर देशवासीयांचा उर अभिमानाचे भरून आला. क्रीडाप्रेमींच्या नजरा सोमवारी होणाऱ्या स्पर्धेकडे लागल्या आहेत. तिला यामध्ये यश मिळावे, यासाठी ग्रामदैवतांकडे प्रार्थना करत आहेत. (प्रतिनिधी) शंभू महादेव पावणार अख्ख्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवावर राज्यासह परराज्यातील शेकडो लोकांची श्रद्धा आहे. शिखर शिंगणापूरपासून अवघ्या सहा किलोमीटरवर असलेल्या मोही येथील ललिता बाबर रिओमध्ये देशाचे नेतृत्त्व करत आहे. तिला यश मिळावे म्हणून तिच्या आई-वडिलांनी शंभू महादेवाला शनिवारी अभिषेक घातला होता. अंतिम सामना सोमवारी होत आहे. श्रावणी सोमवार असल्याने या दिवशी शंभू महादेव ललिताला नक्की आशीर्वाद देईल, अशा भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.