शहरं
Join us  
Trending Stories
1
निसर्ग कोपला! एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन; हिमाचल प्रदेशात हाहाकार
2
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
3
FD-RD विसरून जा, हा आहे LIC चा ‘अमृत’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेनशन संपेल
4
गोगावलेंवर भाजप आमदार भडकले; विधानभवनात परिसरात झाली शाब्दिक चकमक
5
"माझी डॉक्टर पत्नी पाकिस्तानची गुप्तहेर..."; व्यावसायिक पतीचा खळबळजनक दावा, तपास यंत्रणेकडे तक्रार
6
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
7
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
8
Navi Mumbai: धक्कादायक! नवजात बाळाला प्रवाशांकडे सोडून जन्मदात्री गेली पळून, गुन्हा दाखल
9
२० हून अधिक गर्लफ्रेंड, १० जणींसोबत शारीरिक संबंध; पोलिसांच्या जाळ्यात अडकला 'बोगस पोलीस'
10
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
11
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
12
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
13
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", 'त्या' अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
14
"ब्लड टेस्ट करायला गेल्यावर १० मिनिटांनी.."; अंशुमन विचारेच्या पत्नीने सांगितला धक्कादायक अनुभव, काय घडलं?
15
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
16
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
17
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
18
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
19
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
20
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या

ट्रेलर पासिंगला मुदतवाढ द्यावी

By admin | Updated: December 2, 2015 00:39 IST

परिवहन मंत्र्यांकडे मागणी : ट्रेलर उद्योजक आणि ‘आयमा’चे निवेदन

शिरोली : ट्रेलरचे पासिंग ३१ डिसेंबर २0१५ रोजी संपणार आहे. ट्रॅक्टर कंपन्यांनी अद्याप ब्रेक पॉर्इंट काढलेला नाही, तरी ट्रेलर पासिंगला मुदतवाढ देण्यात यावी, याबाबतचे निवेदन मुंबईत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना ट्रेलर उद्योजक आणि अ‍ॅॅग्रीकल्चरल इम्प्लीमेंट्स असोसिएशन (आयमा) यांच्या वतीने देण्यात आले.ट्रेलरला ब्रेक यंत्रणा बसवण्यात यावी म्हणून ट्रेलरचे पासिंग बंद केले आहे, आम्ही ट्रेलरला ब्रेक यंत्रणा बसवायला तयार आहोत, पण ट्रॅक्टर कंपन्यांनी अद्याप ब्रेक पॉर्इंट काढून दिलेला नाही, ब्रेक पॉर्इंट काढून दिल्याशिवाय आम्ही ट्रेलरला ब्रेक यंत्रणा लावू शकत नाही, गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी ट्रॅक्टर कंपन्यांचे अधिकारी, ट्रेलर असोसिएशन उद्योजक, परिवहन सचिव संजय बंडोपाध्याय यांची दिल्लीमध्ये बैठक घेऊन ट्रॅक्टर कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना ब्रेक पॉर्इंट काढा असे आदेश दिले होते आणि तोपर्यंत ट्रेलर पासिंगला एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली होती. पण अद्याप कोणत्याही ट्रॅक्टर कंपनीने ब्रेक पॉर्इंट काढलेला नाही, ट्रेलरचे पासिंग ३१ डिसेंबर रोजी बंद होणार आहे, तरी ट्रेलर पासिंगला मुदत वाढवून द्यावी, याबाबतचे निवेदन मुंबईत परिवहनमंत्री दिवाकर रावते यांना दिले.यावेळी ‘आयमा’चे अध्यक्ष कृष्णात पाटील, संपर्कप्रमुख युवराज चौगुले, दत्तात्रय हजारे, व्यंकटराव मोरे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)