शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

फलटणच्या उपनगराध्यक्षाला सक्तमजुरी

By admin | Updated: October 1, 2016 00:22 IST

महिला अधिकाऱ्याचे विनयभंग प्रकरण

सातारा : फलटण पालिकेतील महिला प्रकल्प अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याप्रकरणी विद्यमान उपनगराध्यक्ष पांडुरंग मानसिंग गुंजवटे (वय ५७, रा. फलटण) यांना तिसरे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. के. चव्हाण यांनी तीन वर्षे सक्तमजुरी तसेच पाच हजार रुपये दंड, दंड न दिल्यास तीन महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.या खटल्याची पार्श्वभूमी अशी, संबंधित प्रकल्प अधिकारी महिला फलटण पालिकेत ३ मार्च २०१४ रोजी नेहमीप्रमाणे काम करत होती. त्यावेळी तेथे गुंजवटे गेले. ‘माझं काम का केलं नाही,’ अशी विचारणा करत त्यांना शिवीगाळ व दमदाटी करून त्यांच्याशी गैरवर्तन केले. याप्रकरणी संबंधित महिला अधिकाऱ्याने फलटण शहर पोलिस ठाण्यात गुंजवटे यांच्याविरोधात तक्रार दिली होती. त्यावेळी गुंजवटे नगरसेवक होते. उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल माकणीकर यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयापुढे आलेले पुरावे आणि साक्षीदार ग्राह्य मानून न्यायालयाने गुंजवटे यांना तीन वर्षे सक्तमजुरी आणि कोर्ट उठेपर्यंतची शिक्षा सुनावली. सहायक सरकारी वकील ज्योती दिवाकर यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले. पोलिस प्रॉसिक्युशनचे हवालदार अवधूत ननावरे यांनी त्यांना सहकार्य केले. (प्रतिनिधी)