शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

वीजजोडणीसाठी लाच; दोघे जाळ्यात

By admin | Updated: February 10, 2015 23:57 IST

एसीबीची कारवाई : महावितरणच्या उबं्रज उपविभागातील घटना

सातारा : थ्री फेज कनेक्शन जोडून देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेणाऱ्या ‘महावितरण’च्या उबं्रज उपविभाग कार्यालयातील दोन कंत्राटी कामगारांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रंगेहाथ पकडले. याप्रकरणी दोन कंत्राटी कामगारांना ताब्यात घेतले असून धनाजी येराडकर आणि अमोल शिंदे अशी त्यांची नावे आहेत. दरम्यान, या दोघांनाही उबं्रज पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.याबाबतची अधिक माहिती अशी की, संबंधित तक्रारदाराच्या विहिरीवर थ्री फेज कनेक्शन हवे होते. त्यासाठी त्यांनी ‘महावितरण’च्या उंब्रज येथील उपविभाग कार्यालयात सहायक अभियंत्याकडे अर्ज केला होता. मात्र, येथील कार्यालयातून कनेक्शन हवे असेलतर दहा हजार रुपये द्यावे लगतील, असे त्यांना सांगण्यात आले होते. तक्रारदाराने याबाबतचा तक्रार अर्ज दि. ४ फेब्रुवारी रोजी सातारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात दिला होता. या तक्रारीनुसार पडताळणी केली असता कंत्राटी कामगार तथा वायरमन मदतनीस धनाजी विश्वनाथ येराडकर (रा. भोळेवाडी, ता. कऱ्हाड, जि. सातारा) याने तक्रारदाराकडे दहा हजार रुपयांची लाच मागितली असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार येराडकर यांना दहा हजार रुपये देण्यासाठी तक्रारदार स्वत: कार्यालयात आले होते. यावेळी ही लाच कंत्राटी कामगार तथा लाईन मदतनीस अमोल बाळासाहेब शिंदे (रा. वडोली निळेश्वर, ता. कऱ्हाड) यांच्यामार्फत घेताना येराडकर यांना रंगेहाथ पकडण्यात आले.याप्रकरणी येराडकर आणि शिंदे या दोघांनाही ताब्यात घेतले असून त्यांच्यावर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. (प्रतिनिधी)