शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

गृहनिर्माण जमिनीचे हस्तांतरण झाले सोपे

By admin | Updated: June 23, 2016 01:43 IST

रंगराव जाधव : सदनिकाधारकांना जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्थेचे मार्गदर्शन

सातारा : केंद्रीय गृहनिर्माण कायदा १ मे पासून लागू झाला असून, कायद्यातील कलम १७ गृहनिर्माण सोसायट्यांसाठी महत्त्वाचे व दिलासा देणारे आहे. या कलमानुसार कोणत्याही गृहनिर्माण सोसायटीस भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्यापासून तीन महिन्यांत त्या सोसायटीचे अभिहस्तांतरण करणे विकासकामावर बंधनकारक करण्यात आल्याची माहिती जिल्हा गृहनिर्माण संस्थेचे सचिव रंगराव जाधव यांनी दिली. जाधव यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, सदनिकाधारक गृहनिर्माण संस्थेची इमारत उभी राहिली आहे. तिची मालकी कोणाकडे आहे, याची माहिती ज्या सदनिकाधारक इमारतीत सभासद राहतात त्यांनी घेतली पाहिजे. बऱ्याचवेळा बिल्डर असे क्षेत्र विकसित करण्यासाठी कुलमुखत्यार घेऊन जमीन मालकाकडून घेऊन इमारत उभी करून तेथील सदनिकांची विक्री करतात; परंतु ही इमारत ज्या जमीन मालकांची असते किंबहुना इमारतीचे आयुष्य संपल्यानंतर इमारतीचे बांधकाम करताना जमीन मालक त्यांच्या जमिनीचा हक्क सांगून आर्थिक फायद्याच्या लोभाने अडचण निर्माण करू शकतो. यामुळे पूर्वीचा विकासक यांना बंधनकारक नसल्याने अडचणींना तोंड द्यावे लागते. अशा परिस्थितीत दहापेक्षा जास्त सभासद असलेल्या सभासदांनी इमारतीचा पूर्णत्वाचा दाखला प्राप्त झाल्याची खात्री करून नोंदणीकृत गृहनिर्माण संस्था स्थापन करून अशा संस्थेच्या नावावर इमारत उभी राहिली आहे. ही जमीन नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या नावावर करून घेणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी) शासनाने प्रक्रिया केली सोपीशासनाने खास मोहिमेद्वारे हे मानीव हस्तांतरण सोपे व्हावे म्हणून अलीकडे नव्या सूचना काढल्या आहेत. पूर्वीच्या किचकट प्रक्रियेत सुधारणा करून संस्थांना मानीव हस्तांतरण करून घेणेची सुविधा सोपी केली आहे. ज्या नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या बाबतीत जमीन ग्राहक व विकासक यांचेकडून जमीन व त्यावरील इमारत यांचे विहीत मुदतीत संस्थेस हस्तांतरण करून घेणेसाठी अशा इमारतीमधील सभासदांनी प्रयत्नशील असणे आवश्यक आहे.