शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

तीव्र पाणी टंचाईने वरकुटे-मलवडीसह दुष्काळी भाग होरपळला

By admin | Updated: June 10, 2017 12:00 IST

पिण्याचे पाणी मिळवणे अवघड, टँकर सुरु करण्याची मागणी

आॅनलाईन लोकमतवरकुटे-मलवडी (जि. सातारा), दि. १0 : वरकुटे-मलवडीसह परिसरात भीषण पाणीटंचाई जाणवू लागल्याने पशूपक्ष्यांसह मुक्या जनावरांना दुष्काळाचे चटके सहन करावे लागत आहेत. परिसरातील तलाव कोरडे पडलेले आहेत तर रानावनातील पाणवठे सुकून गेले आहेत.त्यामुळे माणसासह जनावरांना पिण्याचे पाणी मिळवणे अवघड झाले आहे.महाबळेश्वरवाडी येथील असणाऱ्या तलावातुन चार गावातील सुमारे पंधरा हजार जनतेला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. मात्र यावर्षी परिसरात पाऊस कमी प्रमाणात पडल्यामुळे तलावात कमी पाणीसाठा झाला होता. त्यामुळेच वरकुटे-मलवडी येथे आजपर्यंत दहा ते बारा दिवसातून एकदा का होईना एक तास कसेबसे पिण्याचे पाणी मिळत होते; परंतु आता महाबळेश्वरवाडीच्या तलावात पाण्याचा टाकसुद्धा शिल्लक राहिला नसल्यामुळे सहाजिकच चार गावातील जवळजवळ पंधरा हजार जनतेला यावर्षी दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत.यावर उपाय म्हणून पिण्याच्या पाण्यासाठी व जनावरांना लागणार्या पाण्यासाठी शासकीय टँकर सुरु करावेत अशी मागणी जनतेतून होत आहे.