शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

सातारा-कोल्हापूर रेल्वे ट्रॅक डबल करा

By admin | Updated: January 30, 2015 23:14 IST

उदयनराजे : रेल्वेच्या बैठकीला खासदारांची उपस्थिती

सातारा : सातारा रेल्वे स्टेशनचे अद्यावतीकरण करावे, रेल्वेस्टेशनवर महिलांसाठी स्वतंत्र प्रतिक्षालय बांधावे, सातारा ते कोल्हापुर डबलट्रॅक करावा, कऱ्हाड-चिपळूण नवीन लोहमार्ग विकसीत करावा, सातारा जिल्ह्यातील मसूर, रहिमतपुर आणि वाठार येथे रेल्वे ओव्हर ब्रिज उभारण्यात यावेत आदी प्रमुख मागण्यांसह रेल्वे प्रशासन गतीमान आणि सक्षम करण्याबाबतच्या सूचना खासदार उदयनराजे भोसले यांनी रेल्वेच्या पुणे आणि सोलापूर विभागातील संसद सदस्यांच्या बैठकीत केल्या.बैठकीस खासदार सुप्रिया सुळे, विजयसिंह मोहिते-पाटील, संजय पाटील, दिलीप गांधी, डॉ. हुसेन गायकवाड, सदाशिव लोखंडे,रेल्वेचे मुख्यमहाव्यवस्थापक सुद, पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक सुनीत शर्मा आदी उपस्थित होते.भारताच्या दळणवळण व्यवस्थेमध्ये भारतीय रेल्वेचे अच्युत योगदान आहे. प्रवासी वाहतूक आणि माल वाहतुकीमध्ये रेल्वेची भूमीका महत्वाची आहे. रेल्वे सुविधांचे जाळे निर्माण केल्यास व्यापार, उद्योगाला लाभदायक होनाण आहे. म्हणूनच अधिकाधिक कार्यक्षम आणि सुरक्षित रेल्वे सुविधा पुरविण्याकडे लक्ष दिले पाहिजे, असे सांगूण उदयनराजे म्हणाले, ९२० कोटी रुपयांचा व सुमारे १११ किमी लांबीचा चिपळूण-खेरडी-कोयनानगर-पाटण-कऱ्हाड असा नवीन लोहमार्ग प्रस्ताव २०१० साली रेल्वे बोर्डाकडे पाठविला आहे.तो पूर्णत्वास जाणे गरजेचे आहे. त्यामुळे पुणे-कोल्हापुर या दरम्यान आता असलेल्या सिंगल रेल ट्रॅक ऐवजी डबल रेल ट्रॅकची उभारणी करावी, त्यामुळे रेल्वे गाड्यांच्या सुविधा संख्येत आणखी वाढ होईल असेही उदयनराजे म्हणाले. यावेळी सुनीत शर्मा, अशोक सावंत, रेल्वे सल्लागार समिती सदस्य भरत देशमुख, जितेंद्र खानविलकर, आदींसह पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)