शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
4
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
5
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
6
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
7
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
8
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
9
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
10
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
11
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
12
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
13
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
14
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
15
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
16
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
17
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
18
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
19
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
20
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
Daily Top 2Weekly Top 5

पाटणच्या महिलेकडून पुण्यात घरफोड्या

By admin | Updated: October 19, 2016 22:40 IST

११ लाखांचे दागिने जप्त : चतृश्रृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीतच दहा गुन्हे उघडकीस

सातारा : पाटण तालुक्यातील नाढे येथे राहणाऱ्या लक्ष्मी संतोष अवघडे ऊर्फ लक्ष्मी विक्रम भिसे हिने पुण्यामध्ये दहा घरफोडी केल्याचे उघडकीस आले असून, पुणे पोलिसांनी लक्ष्मीला पाटण येथून ताब्यात घेतले. तिच्याकडून तब्बल ११ लाखांचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत.पुणे येथील चतृश्रृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अनेक घरफोड्या झाल्या होत्या. या सर्व घरफोड्या लक्ष्मीने केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र लक्ष्मी ही काही दिवसांपूर्वी पाटण येथील नाढे गावी गेल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर पुणे पोलिसांनी एक टीम तयार करून पाटण येथे तिला पकडण्यासाठी पाठविली. या टीमने लक्ष्मीला नाढे येथून ताब्यात घेतले. त्यानंतर तिला पुणे येथे नेण्यात आले.चतृश्रृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये तिने एकूण दहा घरफोड्या केल्याचे कबूल केले. तिच्याकडून ३२३ ग्रॅम सोन्याचे दागिने व ५०० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा सुमारे ११ लाख १७ हजार ५०० रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.लक्ष्मीकडून आणखी काही बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पुणे पोलिसाकडून वर्तवण्यात आली आहे. (प्रतिनिधी)