शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

कामगारहिताशी तडजोड नको

By admin | Updated: February 27, 2015 00:18 IST

सातारा : भारतीय मजदूर संघाचा इशारा

सातारा : ‘मेक इन इंडिया’च्या नावाखाली विदेशी भांडवलदारांना आकर्षित करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने कामगार कायद्यात कामगारहिताचा बळी देणारे बदल करण्यास प्रारंभ केला आहे. कामगार हिताशी छेडछाड केल्यास होणाऱ्या परिणामांना मोदी सरकारच जबाबदार राहील, असा इशारा भारतीय मजदूर संघाचे जिल्हा सरचिटणीस विकास खाडे यांनी दिला. कामगार कायद्यांतील बदलांना विरोध करण्यासाठी संघटनेतर्फे गुरुवारी मोर्चा काढण्यात आला. राजवाड्यापासून सुरू झालेला मोर्चा पोलीस मुख्यालयामार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. तेथे झालेल्या द्वारसभेत खाडे बोलत होते. यावेळी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस राजेंद्र काळे, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य शामराव गोळे, जिल्हाध्यक्षा तारका शाळीग्राम, जिल्हा कार्याध्यक्ष साहेबराव वाघमळे यांनी तसेच इतरांनी कामगारांना मार्गदर्शन केले.कायद्यात बदल करून संघटित कामगारांना असंघटित क्षेत्रात ढकलायचे आणि असंघटित कामगारांंना सामाजिक सुरक्षेचे गाजर दाखवायचे, असा खेळ मोदी सरकारने सुरू केल्याचा आरोप करून खाडे म्हणाले, ‘राज्यातील फडणवीस सरकार तर ‘चहापेक्षा किटली गरम’ अशा पद्धतीने वाटचाल करीत आहे. प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युइटीच्या हक्कासाठी सध्या किमान २० कामगारसंख्या आहे. त्याऐवजी किमान ५० कामगारसंख्या ठेवण्यात आली आहे. (प्रतिनिधी) खेळ चालू देणार नाहीपूर्वी ज्या उद्योगात ३०० ते ५०० कामगार काम करीत असत, तोच उद्योग आता यांत्रिकीकरण, संगणकीकरणातून ३५ ते ४० कामगारांत चालविला जातो. कायद्यात बदल केल्यास लेबर कोर्टाकडे जाणेही कठीण होणार आहे. कामगारांचे हितरक्षण म्हणून भारतीय मजदूर संघ हे खेळ चालू देणार नाही.