शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीचा विकास अन् माण-खटाव भकास

By admin | Updated: October 9, 2014 23:08 IST

महादेव जानकर : शेखर गोरेंच्या वडूज येथील प्रचारसभेत पवारांवर घणाणात

वडूज : ‘जयकुमार गोरे यांनी शेती पाण्याच्या कितीही वल्गना केल्या तरी त्यांना या प्रश्नात म्हणावे तसे यश आले नाही. तर शरद पवारांनी बारामतीचा विकास करताना मात्र माण-खटावला भकास ठेवण्याचे काम केले आहे. दुष्काळी तालुक्याबाबत त्यांची नियत चांगली नाही,’ असा घणाणात राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केला. वडूज येथे ‘रासप’चे उमेदवार शेखर गोरे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होतेयावेळी माजी आमदार दिलीप येळगावकर, ‘रिपाइं’चे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत, दिलीप तुपे, म्हसवडचे माजी नगराध्यक्ष विलास माने, भाजप तालुकाध्यक्ष अनिल भोसले, नाना पुजारी, मोहन बुधे, बाळासाहेब खाडे, बबन वीरकर, महादेव मासाळ, विश्वास काळे, दीपक देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.‘आदिवासींच्या मतासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी धनगर समाज आरक्षणास विरोध केला, असा आरोप करीत महादेव जानकर म्हणाले, ‘माणचे आमदार त्यांचेच काम करतात. त्यांना निवडणुकीच्या माध्यमातून मतदारांनी धडा शिकवावा.’येळगावकर म्हणाले, ‘उरमोडीचे पाणी २००६ सालीच खटाव तालुक्यात आले आहे. आ. गोरे यांच्यात इतकी मर्दुमकी होती, तर त्यांनी ऐन दुष्काळात पाण्यासाठी जनता तडफडत असताना आतासारखे तकलादू पाणी का आणले नाही?’सभेस राष्ट्रीय समाज पक्षाचे अण्णासाहेब कोळी, शिवाजी महानवर, युवराज बनगर, विजय साखरे, धीरज दवे, अप्पा पुकळे, प्रदीप शेटे, विजय काळे, संदीप गोडसे, अतुल पवार, चंद्रकांत गोडसे, सोनल गोरे, सुरेखा पखाले, अर्चना चव्हाण, राजेंद्र जगताप आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)