शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

गावे पाणीदार करण्याचा युवकांचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:26 IST

सातारा : कोरेगाव तालुक्यातील रणदुल्लाबाद आणि पळशी या दोन गावांच्या मोठ्या तीन पाझर तलावांचे १०० टक्के दुरुस्तीचे काम ...

सातारा : कोरेगाव तालुक्यातील रणदुल्लाबाद आणि पळशी या दोन गावांच्या मोठ्या तीन पाझर तलावांचे १०० टक्के दुरुस्तीचे काम सीएसआर निधीतून आणि ग्रामस्थांच्या लोकसहभागातून हाती घेतले आहे. त्यापैकी रणदुल्लाबाद मधील काम गेल्या एक महिन्यापासून सुरू आहे, तसेच गेल्या दोन आठवड्यातपासून पळशीमधील तलावाच्या दुरुस्तीचे काम प्रगतिपथावर सुरू आहेत. ही दोन्ही कामे गामगौरव प्रतिष्ठान (पाणी पंचायत) यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहेत.

या कामामुळे दोन्ही गावच्या पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास नक्कीच मदत होणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून जलसंधारणाची कामे करत असताना, सीएसआर निधीबरोबरच लोकसहभागालाही खूप महत्त्व देत आहोत. कारण होणाऱ्या कामाचा परिणाम खूप चांगल्या प्रकारे दिसत आहे.

गेल्या तीन वर्षांपासून हा पॅटर्न राबवित आहे आणि येणाऱ्या काळातही पॅटर्न नियोजित गावांमध्ये राबवून इतर गावे पाणीदार करण्याचा आमचा मानस आहे. पाण्याबरोबर शेतीविषयक व शेतीपूरक व्यवसायांचे प्रशिक्षणाचे कार्यक्रम देखील राबवित आहेत. त्यामुळे पारंपरिक पद्धतीच्या शेतीमध्ये योग्य प्रकारे पीक नियोजन करून कमी खर्चात जास्त उत्पादन देणारी पिके घेतली जाऊ लागली आहेत.

सध्याच्या कोरोना काळात हे सिद्धही झाले आहे, तसेच सध्या आपणास शहरांमध्ये नोकऱ्यांची काय अवस्था आहे, हे आपल्याला वेगळे काही सांगायची गरज नाही.

नाबार्ड हवामानबदल कार्यक्रमांतर्गत पाझर तलाव लीकेज काढणे या कामासाठी प्लास्टीक कागद कागदाचा खर्च नाबार्ड बायफ पुणे जय हनुमान पाणलोट संस्था रणदुल्लाबाद यांच्यामार्फत रणदुल्लाबाद गावामध्ये दरे व भोपाळगड या दोन्ही पाझर तलावाचे खोलीकरण गाळ काढणे काम व लीकेज काढणे ग्राम गौरव प्रतिष्ठान सासवड खळद या संस्थेमार्फत केले गेले व त्यामुळे आमच्या गावात विहिरींच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ होणार आहे. गावातील अर्ध्यापेक्षा जास्त भाग बागायती क्षेत्र खाली येईल व पाण्याची टंचाई दूर होईल, असे रणदुल्लाबादचे सरपंच मंगेश जगताप यांनी सांगितले.

कोट..

मी स्वतः मानव संसाधन विभागात काम करत असल्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण डोळ्याने पाहतो आहे. एका जागेसाठी हजार हजार अर्ज येत असतात.

त्यामुळे आपल्या आपला रोजगार आपल्या गावांमध्ये उपलब्ध करावा लागेल.

- योगेश चव्हाण, जलमित्र दहीगाव

फोटो आहे