शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा निवडणुकीवर देऊरकरांचा बहिष्कार

By admin | Updated: October 6, 2014 22:41 IST

२५वर्षे रखडलेल्या देऊर-बनवडी रस्त्याचा प्रश्न कोणत्याही लोकप्रतिनिधीकडून सुटत नाही.

वाठार स्टेशन : गेली २५ वर्षे रखडलेल्या देऊर-बनवडी रस्त्याचा प्रश्न कोणत्याही लोकप्रतिनिधीकडून सुटत नाही. या रस्त्यामुळे ग्रामस्थ, शाळकरी मुलांचे हाल होत आहे. त्यामुळे हा रस्ता होत नाही तोपर्यंत सर्वच निवडणुकांवर मतदान न करण्याचा निर्धार देऊर, भांडेवाडी ग्रामस्थांनी घेतला असून, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही मतदान न करण्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी दिले आहे.देऊर-बनवडी गावांना जोडणारा हा रस्ता तत्कालीन माजी आमदार शंकरराव जगताप यांनी २५ वर्षांपूर्वी खडीकरणातून पूर्ण केला होता. त्यानंतरच्या लोकप्रतिनिधी माजी महसूलमंत्री शालिनीताई पाटील यांनी देऊरकडून एक किलोमीटर हा रस्ता डांबरीकरण केला होता; परंतु आता हे डांबरीकरणही नाहीसे झाले असून, असणारा संपूर्ण खडीचा रस्ता जागोजागी खड्ड्यांमुळे खराब झाला आहे.देऊरकडून वसना नदी पुलावरून बनवडी, आसनगाव, अरबवाडी, दुधनवाडी, भांडेवाडी या गावांसाठी हा रस्ता महत्त्वपूर्ण असतानाही या रस्त्याचे काम होत नाही. यास जबाबदार असलेल्या लोकप्रतिनिधींनी याबाबत लक्ष न दिल्यानेच हा रस्ता मोडकळीस आला आहे. याबाबत तातडीने निर्णय न झाल्यास येणाऱ्या विधानसभेपासून निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्धार या ग्रामस्थांनी केला आहे. या निवेदनावर रामचंद्र कदम, दिलीप कदम, बादशहा इनामदार यांच्यासह ५०० लोकांच्या सह्या आहेत. (वार्ताहर)