शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

हल्लेखारांच्या निषेधार्थ फलटणमध्ये मूकमोर्चा

By admin | Updated: May 9, 2014 00:00 IST

सातारा : फलटण शहरातील वृत्तपत्र कार्यालये आणि एकूणच येथील पत्रकरितेवर काही समाजकंटकांनी हल्ला करून केलेली तोडफोड केली.

सातारा : फलटण शहरातील वृत्तपत्र कार्यालये आणि एकूणच येथील पत्रकरितेवर काही समाजकंटकांनी हल्ला करून केलेली तोडफोड केली. याच्या निषेधार्थ फलटण शहरातून गुरुवारी मूकमोर्चा काढण्यात आला. फलटण : येथे हल्ल्याच्या निषेधार्थ गुरुवारी सकाळी शहर व तालुक्यातील सर्व पत्रकारांसह, विविध राजकीय, सामाजिक संघटना, वारकरी सांप्रदाय मंडळ आणि शहरवासीय यांच्या सहभागाने सर्व प्रशासकीय कार्यालये असलेल्या अधिकार गृहांवर मूक मोर्चा काढण्यात आला. मूकमोर्चात वारकरी टाळ, पखवाजासह सहभागी झाले होते. तसेच राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसेना, भाजपा, मनसे, रिपब्लिकन पँथर, तालुका संघर्ष कृती समिती, महात्मा फुले समता परिषद, मराठा महासंघ, संभाजी ब्रिगेड, स्वराज संघटना, प्राथमिक शिक्षक संघ, अण्णा हजारे प्रणित भ्रष्टचार निर्मूलन समिती, शिवप्रतिष्ठान, महाराष्ट्र नाभिक संघटना, सावता माळी संघटना, ज्येष्ठ नागरिक संघ, एसटी कामगार संघटना, नामदेव शिंपी समाज, चर्मकार संघटना, रिक्षा संघटना, वकील संघ आदी संघटनेचे कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी संजीवराजे नाईक-निंबाळकर, रणजितसिंह नाईक-निंबाळकर, अ‍ॅड. नरसिंह निकम, अनुप शहा, नंदकुमार कुमठेकर महाराज, जयकुमार इंगळे, हरिष काकडे, संतोष ठोंबरे, युवराज शिंदे, बी. टी. जावळे, अमिरभाई मेटकरी यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल तीव्र भावना व्यक्त केल्या. यावेळी पंचायत समिती सभापती दत्तात्रय गुंजवटे, उपसभापती विवेक शिंदे, डॉ. बाळासाहेब शेंडे, नितीन भोसले, दिगंबर आगवणे, विलास नलवडे, मिलिंद नेवसे, अमोल निंबाळकर आदी उपस्थित होते. प्रा. उमेश आढाव यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)