शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाहिरांची पालिकेला विसर!

By admin | Updated: July 19, 2016 00:20 IST

म्हणे शासकीय परिपत्रक नाही : चूक निदर्शनास आणल्यावर घातला पुतळ्यास हार

सातारा : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा सोमवारी स्मृतिदिन होता. या निमित्ताने का होईना त्यांच्या स्मृतींना उजाळा देणे गरजेचे आहे. साताऱ्यात अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा आहे. मात्र, पालिकेला याचा विसर पडला. सामाजिक कार्यकर्त्यांनी पालिका प्रशासनाची गाठ घेऊन चूक निदर्शनास दिली असता ‘आमच्याकडे शासकीय परिपत्रक नसल्याचे कारण सांगण्यात आले.’ शेवटी मुख्याधिकाऱ्यांनी येऊन पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.पालिकेतर्फे थोर पुरुषांची जयंती, स्मृतिदिन साजरा केला जातो. या दिवशी पुतळा परिसर स्वच्छ करून पाण्याने धुतला जातो. शहराचा प्रथम नागरिक या नात्याने नगराध्यक्ष व प्रशासकीय अधिकारी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करतात. या परंपरेची पालिका प्रशासन व पदाधिकाऱ्यांना विसर पडल्याचे सोमवारी निदर्शनास आले. पुतळा परिसरात कसलीही स्वच्छता करण्यात आली नव्हती. तसेच पुष्पहार अर्पण करण्यासही कोणी आले नाही. ही बाब लक्षात आल्यावर रिपब्लिकन एम्प्लाँईज फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष गणेश दुबळे, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सचिव मारुती बोभाटे यांनी मुख्याधिकारी शंकर गोरे यांना जाब विचारला. यावेळी गोरे यांनी ‘आमच्याकडे शासकीय आदेश नव्हता. आम्ही जयंती साजरी करतो,’ असे उत्तर दिले. त्यानंतर दिलगिरी व्यक्त करून अण्णा भाऊ साठे यांना पुष्पहार घालण्याच्या कार्यक्रमात सहभागी झाले. मारुती बोभाटे, गणेश दुबळे, लेखापाल हेमंत जाधव, नगरसेवक किशोर पंडित, अभियंता सुधीर चव्हाण उपस्थित होते. (प्रतिनिधी)सातारा येथे सोमवारी अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास स्मृतिदिनानिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी शंकर गोरे, मारुती बोभाटे, गणेश दुबळे, लेखापाल हेमंत जाधव, नगरसेवक किशोर पंडित, अभियंता सुधीर चव्हाण उपस्थित होते.