शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करण्याची मागणी

By admin | Updated: April 26, 2017 13:15 IST

राष्ट्रवादी युवक काँगेसतर्फे वडूज येथे नायब तहसीलदारांना निवेदन

आॅनलाईन लोकमतवडूज (जि. सातारा), दि. २६ : महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांमधून भीषण दुष्काळ असून, जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा अस्मानी संकटात सापडला आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी करून त्यांना सकंटातून सावरावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँगेसच्या वतीने वडूज येथे नायब तहसीलदार सुधाकर दाहिंजे यांना निवेदन देऊन करण्यात आली.निवेदनात म्हटले आहे की, शेतकऱ्यांच्या शेती मालाला बाजार भाव नाही. शेती व्यवसाय करत असताना सावकारी व बँकांच्या कजार्चा डोंगर डोक्यावर झाला आहे. सरकारकडून शेतकऱ्यांना कोणतीही मदत आजअखेर मिळाली नाही. गेल्या वर्षभरात अनेक शेतकरी बांधवांनी आत्महत्या केली आहे. या शेतकरी बांधवांचे संसार देशोधडीला लागले आहेत. बळीराजा पूर्णपणे अडचणीत असून, सरकार कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही. सरकारने लवकरात लवकर शेतकरी बांधवांची कर्जमाफी करावी. अन्यथा यापुढे प्रसंगी रस्त्यावर उतरावे लागेल, असेही निवेदनात नमूद केले आहे.यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष गणेश सावंत, वडूजचे माजी ग्रामपंचायत सदस्य हणमंत खुडे, नितीन शिंदे, अविनाश शिंदे, प्रा. तुषार सावंत, नामदेव सावंत, तानाजी हराळे, नीलेश पाटोळे, सचिन खाडे, दत्तात्रय फाळके, गणेश सानप, अश्विन मदने, संदीप फाळके आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)