शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांसाठी जुनी पेन्शन योजना नियमित करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:37 IST

रहिमतपूर : शिक्षकांसाठी जुनी पेन्शन योजना नियमित करावी, यासह विविध मागण्या महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे पदाधिकारी प्राध्यापक ...

रहिमतपूर : शिक्षकांसाठी जुनी पेन्शन योजना नियमित करावी, यासह विविध मागण्या महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे पदाधिकारी प्राध्यापक अनिल बोधे यांनी शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर , कोल्हापूर या जिल्हानिहाय शिक्षक व शिक्षकेतर संघटना यांच्या, शिक्षणाधिकारी यांच्यासोबत तिमाही व विशेष बैठका लावून शिक्षकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करावा. नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत असलेल्या, परंतु मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदान व केंद्राच्या धर्तीवर जुन्या पेन्शनचा लाभ घ्यावा. डीसीपीएस योजनेतील कर्मचाऱ्यांना एनपीएस योजनेत खाते उघडण्यासाठी सक्ती करू नये. ३१ मार्च २०२० अखेरपर्यंत सर्व शिक्षकांचे वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव मंजूर करून चटोपाध्याय वेतनश्रेणीचा लाभ मिळवून द्यावा, आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.

यावेळी संघटनांचे पदाधिकारी व शिक्षक उपस्थित होते.