शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीचं पथक आज खंबाटकी घाटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 00:39 IST

सातारा : पुणे-बंगलोर आशियाई महामार्गावरील खंबाटकी घाटाच्या अपघातस्थळाची शुक्रवारी (दि. १३) संयुक्तरीत्या पाहणी करण्यात येणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या तांत्रिक विभागाचे विशेष पथक दिल्लीवरून साताऱ्यात दाखल होणार आहे.जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी गुरुवारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग व महसूल विभाग यांची आपल्या दालनात बैठक घेतली. यावेळी हा निर्णय ...

सातारा : पुणे-बंगलोर आशियाई महामार्गावरील खंबाटकी घाटाच्या अपघातस्थळाची शुक्रवारी (दि. १३) संयुक्तरीत्या पाहणी करण्यात येणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या तांत्रिक विभागाचे विशेष पथक दिल्लीवरून साताऱ्यात दाखल होणार आहे.जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी गुरुवारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग व महसूल विभाग यांची आपल्या दालनात बैठक घेतली. यावेळी हा निर्णय जाहीर करण्यात आला. खंडाळा तालुक्यातील खंबाटकी घाटात असणाºया ‘एस’ आकाराच्या वळणावर दोन दिवसांपूर्वी भीषण अपघातात १८ जण ठार झाले होते. या अपघातानंतर या अपघातस्थळी कोणत्या उपाययोजना करता येऊ शकतात, याविषयी या बैठकीत ऊहापोह करण्यात आला.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची तांत्रिक विभागाची टीम दिल्लीवरून साताºयात दाखल होणार आहे. या टीमसोबत जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी घटनास्थळाची पाहणी करणार आहेत. ‘एस’ वळण काढून टाकण्यासारखी मागणी होत आहे.स्थानिक आमदार मकरंद पाटील यांच्यासोबतच इतर लोकप्रतिनिधींनी याची सूचना केली आहे. या सूचनाही गांभीर्याने घेऊन कार्यवाही करण्यात येणार आहे. अपघात नेमक्या कोणत्या कारणाने होत आहेत, याचाही तांत्रिक दृष्टीने अभ्यास केला जाणार आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात रात्री उशिरापर्यंत ही बैठक सुरू होती.