शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

मूर्तीकारांना भेडसवतोय कुशल मदतनीसांची कमतरता !

By admin | Updated: July 2, 2017 16:46 IST

गणेशोत्सवाची चाहूल : कुंभारवाड्यात लगबग

सातारा : सुबक व आकर्षक मुर्ती घडविणासाठी मुतीर्कारांना कलात्मक कारागिरांची मोठी गरज असते. गणेश मुर्ती वेळेत पूर्ण करण्यासाठी मनुष्य बळाचा उपयोग होत असल्याने या काळात त्यांना मोठी मागणी असते. कौशल्य व कलात्मक मनुष्यबळ या काळात प्रत्येक मुतीर्कारांना हावा असतो परंतु कुंभारवाड्यातील सध्यास्थिती पाहता मुख्य मुतीर्कारांना मदतनीस व कारागिराचा तुटवडा भासत आहे. गणेशोत्सवाची चाहूल लागल्याने विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या कुंभारवाड्यात फेऱ्या वाढल्या आहेत. मंडळाची मुर्ती सुंदर व आकर्षक व मोठी असावी यासाठी मुतीर्कारांना आवडीचे छायाचित्र दाखवून त्याप्रमाण मुतीर्चा आग्रह मंडळाचे कर्यकर्ते धरत आहेत.साताऱ्यातील गणेश मंडळांची वाढती संख्या पाहता त्या मनाने मुतीर्कार व मदतनीसांचे प्रमाण अल्प आहे़ मुतीर्ची संख्या अधिक असल्याने मुतीर्कार पुढे वेळेत मुर्ती देण्याचे मोठे आव्हान उभे आहे़ साताऱ्यात गणेश मूर्ती बनविण्याचे ठिकाण असलेले गडकर आळी, बुधवार पेठ, रविवार पेठ त्याच प्रमाण परळी येथील कुंभारवाडामध्ये गणेशमूर्ती कार्यकर्त्यांनी ठरविलेल्या आहेत़ परंतु कारागिरांच्या तुटवडा ही मोठी समस्या मुतीर्कारांपुढे पडली आहे. काळाच्या ओघात कलात्मक क्षेत्राची ओढ कमी झाल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. मुतीर्कार मदतनीस व कारागिरांच्या शोधा शोध करीत आहेत. जादा रोजगार देण्याची तो हमी देत आहे. तरी ही मदतनीस व कारागिर उपलब्ध होत नाहीत़