शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

वाई रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी दीपक बागडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:25 IST

वाई : वाई रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी दीपक बागडे तर सचिवपदी डॉ. प्रेरणा ढोबळे यांची निवड करण्यात आली ...

वाई : वाई रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी दीपक बागडे तर सचिवपदी डॉ. प्रेरणा ढोबळे यांची निवड करण्यात आली आहे.

रोटरी क्लबचे अध्यक्ष अजित क्षीरसागर व सचिव डॉ. जितेंद्र पाठक यांचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. निकडीची गरज व सामाजिक जबाबदारी ओळखून संपूर्ण जगाला हादरविणाऱ्या कोरोना आजाराबाबत आलेल्या समस्यांचा निपटारा प्राधान्याने केला जाईल. याशिवाय आरोग्य शिबिरे, पर्यावरण संवर्धन, शाळाबाह्य मुलांचे शिक्षण, स्वयंपूर्ण खेडे निर्मिती अंतर्गत गावांचा एकात्मिक विकास साधणे, गावे साक्षर करणे आदी प्रकल्प रोटरीच्या माध्यमातून वर्षभरात राबविण्याचा मानस अध्यक्ष दीपक बागडे यांनी व्यक्त केला.

नूतन पदाधिकाऱ्यांचे स्वाती हेरकळ, डॉ. शंतनू अभ्यंकर, अजित क्षीरसागर, प्रमोद शिंदे, डॉ. दत्तात्रय घोरपडे, सुनील शिंदे ,डॉ. जितेंद्र पाठक, डॉ. सुनील देशपांडे, अनुपम गांधी, कुणाल शहा, नीला कुलकर्णी, मदन पोरे, पूरब शहा, संजीवनी कद्दू ,डॉ. रूपाली अभ्यंकर, प्रशांत इनामदार, संतोष निकम, प्रमोद चव्हाण, संजीवनी वरखडे, अश्विनी बागडे, आदींनी अभिनंदन केले.