शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

मालगावात कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

By admin | Updated: June 13, 2017 23:30 IST

मालगावात कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्कशिवथर : मालगाव (ता. सातारा) येथील दिलीप शामराव कदम (वय ५२) यांनी मंगळवारी दुपारी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. कदम यांच्यावर विविध बँकांचे कर्ज होते.कदम हे अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यामध्ये उत्पादक विभागात आॅपरेटर म्हणून काम करत होते. एक एकर शेती आणि पगारामध्ये त्यांचा घरखर्च भागत नव्हता. त्यातच त्यांच्यावर विविध बँकांचे कर्ज होते. त्यांना तीन मुली व एक मुलगा आहे. दोन मुलींचे लग्न झाले असून तिसरी मुलगी आणि मुलगा शिक्षण घेत आहे. गेल्या काही दिवसांपासून ते मानसिक तणावाखाली होते. ज्या बँकांमधून त्यांनी कर्ज काढले होते, त्या बँकांना त्यांच्या पगारातून पैसे जात होते. त्यामुळे घरात आर्थिक विवंचना होती.मंगळवारी सकाळी ते मळवी नावाच्या शिवारात गेले होते. बराचवेळ झाला तरी वडील घरी आले नाहीत म्हणून त्यांचा मुलगा त्यांना पाहण्यासाठी शेतात गेला. त्यावेळी कदम हे झाडाला लटकलेल्या अवस्थेत त्याला दिसले. या ठिकाणी त्यांनी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मुलाने हा प्रकार घरी येऊन सांगितल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. काहींनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनीही तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन कदम यांचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात आणला.