शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

पत्र्यावरून पडल्याने कामगाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:57 IST

शिरवळ : शिरवळ येथील जुन्या औद्योगिक वसाहतीत साफसफाई करत असताना पारदर्शक पत्रा तुटून ३५ ते ४० फूट खाली पडल्याने ...

शिरवळ : शिरवळ येथील जुन्या औद्योगिक वसाहतीत साफसफाई करत असताना पारदर्शक पत्रा तुटून ३५ ते ४० फूट खाली पडल्याने गंभीर जखमी झालेल्या कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाला. राहुल पोपट कुंभार (वय ३०, रा. किन्हई, ता. कोरेगाव) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे.

शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, एका कंपनीत योगेश हिंगे हा कंत्राटी कामगार सौर पॅनलची साफसफाई करण्यासाठी राहुल कुंभार हा आला. साफसफाई करत असताना कंपनीतील खालच्या मजल्यावर सौर पॅनल स्वच्छ करून वरच्या मजल्यावर दोघेही साफसफाई गेले. तेव्हा राहुल कुंभार याने योगेशला ‘तू सोलरवर पाणी मार, मी फोटो काढतो’, असे सांगितले. राहुल कुंभार हा फोटो काढत असताना कंपनीमधील पारदर्शक पत्र्यावर गेला असता, पत्रा तुटला. यावेळी राहुल कुंभार हा अंदाजे ४० फूट खाली पडल्याने गंभीर जखमी झाला.

याबाबतची माहिती मिळताच पोलीस हवालदार अरुण भिसे-पाटणकर, शिवराज जाधव यांनी धाव घेतली. तत्पूर्वी कंपनीतील रवींद्र खोबरे, शिवकुमार नायडू या कामगारांनी शिरवळ येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान राहुल कुंभार याचा मृत्यू झाला. राहुल कुंभार याचे शवविच्छेदन शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची फिर्याद योगेश हिंगे याने शिरवळ पोलीस ठाण्यात दिली. पोलीस तपास करत आहेत.