शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दौलतनगरचे कोरोना केअर सेंटर बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:04 IST

दरम्यान, या केंद्रात सेवा बजावणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा मंत्री शंभुराज देसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सेंटरचे आरोग्याधिकारी डॉ. ...

दरम्यान, या केंद्रात सेवा बजावणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा मंत्री शंभुराज देसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सेंटरचे आरोग्याधिकारी डॉ. सुहेल शिकलगार, डॉ. अभिजित देसाई, संतोष कुºहाडे, अजित पवार, अमर कदम, आदी उपस्थित होते.

दौलतनगर येथील कोरोना केअर सेंटरमध्ये गत तीन महिन्यांत तब्बल १०६ कोरोनाबाधित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले. त्यांपैकी ६७ रुग्ण कोरोनामुक्त झाले; तर ३९ रुग्णांना पुढील उपचारासाठी अन्य रुग्णालयामध्ये हलविण्यात आले. दौलतनगरच्या सेंटर खऱ्या अर्थाने कोरोना रुग्णांसाठी वरदान ठरले. सामाजिक बांधीलकी म्हणून लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यातून आणि गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्या पुढाकारातून २० सप्टेंबर २०२० रोजी हे सेंटर रुग्णांच्या सेवेसाठी उभारण्यात आले होते.

या सेंटरमध्ये ५० ऑक्सिजन बेड, २५ नॉनऑक्सिजन बेड अशी एकूण ७५ बेडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. तसेच सेंटरसाठी आवश्यक असणारे १८ वैद्यकीय अधिकारी, १७ कर्मचारी, औषधसाठा तसेच इतर आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करण्यात आली होती. रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा, वेळच्या वेळी चहा, नाष्टा, जेवण, औषधोपचार, अद्ययावत रुग्णवाहिका, वैद्यकीय सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्वतंत्रपणे राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

फोटो : ०५केआरडी०३

कॅप्शन : दौलतनगर (ता. पाटण) येथील कोरोना केअर सेंटरमध्ये वैद्यकीय सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.