शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 13:11 IST

सातारा : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर येथील लिंबखिंड येथे ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. हा अपघात गुरुवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास झाला.

ठळक मुद्देट्रकने पाठीमागून जोरदार धडक पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर लिंबखिंड येथे अपघात डोक्याला गंभीर जखमखासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखलअपघातानंतर संबंधित ट्रक चालक पसार

सातारा : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर येथील लिंबखिंड येथे ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. हा अपघात गुरुवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास झाला.

राजमंगल मोहन यादव (वय ३२,मूळ रा. उत्तरप्रदेश, सध्या रा. कृष्णानगर, सातारा) असे जखमी युवकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राममंगल यादव हा महामार्गावरील एका हॉटेलमध्ये काम करतो. गुरूवारी दुपारी तो काही कामानिमित्त दुचाकीवरून साताºयात येत होता. यावेळी लिंबखिंड परिसरात पुणे बाजूकडून आलेल्या ट्रकने त्याला पाठीमागून जोरदार धडक दिली.

ही धडक इतकी भीषण होती की, राजमंगल सुमारे शंभर फूट दूरवर फेकला गेला. त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली. हा अपघात झाला त्यावेळी तेथे कोणीच नव्हते. काही नागरिकांना राजमंगल जखमी अवस्थेत दिसला. त्यानंतर त्याला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांनी आणले.

या ठिकाणी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला त्याच्या मित्रांनी शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.दरम्यान, या अपघातानंतर संबंधित ट्रक चालक तेथून पसार झाला. पोलिस ट्रक चालकाचा शोध घेत आहेत