शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाभिमानी’च्या सभांना गर्दी

By admin | Updated: August 12, 2014 23:21 IST

मनोज घोरपडे : ‘कऱ्हाड उत्तर’ मध्ये चमत्कार घडविणार

सातारा : ‘कऱ्हाड उत्तरमधील ‘स्वाभीमानी’च्या सभांना मतदारांमधून उत्स्फूर्त गर्दी लाभत आहे. यातून आपण नक्कीच चमत्कार घडविणार आहोत,’ असा विश्वास मनोज घोरपडे यांनी व्यक्त केला आहे.वेळू, ता. कोरेगाव येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलताना म्हणाले, आपली बांधिलकी या मतदार संघातील जनतेशी असून त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी कदापिही कमी पडणार नाही. येथील स्वाभिमानी जनता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पारड्यात झुकतेमाप देऊन विकासाची लढाई लढण्यासाठी सज्ज झाली आहे. या जनतेची दिशाभूल करण्याचे उद्योग चालवले असले तरी जनता यावेळी राज्यकर्त्यांच्या दिशाभूलीला बळी पडणार नाही.घोरपडे पुढे म्हणाले, ‘वेळूमधील पाणी प्रश्न गंभीर असून हा प्रश्न सोडविण्यासाठी ५ वर्षे राज्यकर्त्यांना सवड मिळाली नाही. या बैठकीस विजय भोसले, प्रकाश घोरपडे, अंजन घाडगे, संतोष भोसले, समाधान भोसले, नवनाथ केंजळे, विक्रम क्षीरसागर, विशाल भोसले, वैभव भोसले, प्रशांत कणसे, अविनाश जगदाळे, दीपक ननावरे, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.दरम्यान, मनोजदादा घोरपडे यांनी शामगाव येथे कार्यकर्त्यांची बैठक घेऊन विकासकामांच्या नुसत्या वल्गना करणाऱ्यांपासून जनतेने सावध राहावे व महायुतीच्या उमेदवारांना जनतेने ताकद द्यावी. सत्ता बदलाशिवाय या भागाच्या विकासाचा अनुशेष दूर होणार नाही. (प्रतिनिधी)