शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गावोगावी युवकांची फळी निर्माण करा !

By admin | Updated: July 19, 2016 23:53 IST

पृथ्वीराज चव्हाण : नडशीत भूमिपूजन

कोपर्डे हवेली : ‘आगामी होणाऱ्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून गावोगावी युवकांची फळी निर्माण करा. पक्षवाढीसाठी प्रयत्न करा,’ असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.नडशी, ता. कऱ्हाड येथे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचा ग्रामस्थांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ७६ लाखांच्या विकास कामांचे भूमिपूजनही करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.यावेळी आमदार आनंदराव पाटील, धैर्यशील कदम, अजित पाटील, सुनील पाटील, दिलीप जाधव, शिवराज मोरे, हिंदुराव पाटील, राहुल चव्हाण, इंद्रजित चव्हाण, भरत माने, अविनाश नलवडे, नितीन माने, नडशी गावचे उपसरपंच निवास थोरात, आनंदराव थोरात, संभाजी थोरात व यशवंत माने आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.आमदार चव्हाण म्हणाले, ‘नडशी गाव व परिसरात निवासराव थोरात यांनी युवकांची चांगली फळी निर्माण करत गट बांधला आहे. त्यांच्यासारख्या कार्यकर्त्यांची काँग्रेसला गरज आहे. नडशीमध्ये ७६ लाखांची कामे होत आहेत. तर काही पूर्ण झाली आहेत. सध्याचे सरकार शेतकऱ्यांना व सर्वसामान्यांना न्याय देऊ शकत नाही. त्याचा अनुभव जनतेला येण्यास सुरुवात झाली आहे. सरकारच्या अच्छे दिनाची व्याप्ती पहिल्याच वर्षी संपुष्टात आल्याने भविष्यात हे सरकार खुप काही भव्यदिव्य काम करेल, असे अजिबात वाटत नाही. ’यावेळी आमदार आनंदराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे भरत माने यांनी प्रास्ताविक केले. सतीश थोरात यांनी आभार मानले. या कार्यक्रमास परिसरातील नागरिक, विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य व स्थानिक नेते उपस्थित होते. (वार्ताहर)