शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

खिंडवाडीजवळील अपघातात कंटेनर चालक जागीच ठार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 15:40 IST

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खिंडवाडी (सातारा) जवळ भरधाव कंटेनर दुभाजकाला धडकून नाल्यात गेल्याने झालेल्या अपघातात चालक जागीच ठार झाला. तर अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीस काहीकाळ अडथळा निर्माण झाला होता. सोमवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास ही घटना घडली.

ठळक मुद्देपुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीस अडथळा दुभाजकाला धडक देऊन नाल्यात मार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत क्रेनच्या सहाय्याने कंटेनर एका बाजुला सुरक्षित उभा केला

सातारा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खिंडवाडी (सातारा) जवळ भरधाव कंटेनर दुभाजकाला धडकून नाल्यात गेल्याने झालेल्या अपघातात चालक जागीच ठार झाला. तर अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीस काहीकाळ अडथळा निर्माण झाला होता. सोमवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास ही घटना घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोमवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास नवीन ट्रॅक्टर घेवून कंटेनर सातारा बाजुने कºहाडकडे चालला होता. सातारा शहराजवळील खिंडवाडीतील चिंध्या पिरसमोर भरधाव असणाºया कंटेनरची उजव्या बाजुच्या दुभाजकाला जोरात धडक बसली. त्यामुळे कंटेनरचे तोंड डाव्या बाजुला वळून नाल्यात गेले.

या जोराच्या धडकेमुळे चालक नेमचंद रामखिलावन (वय ४५, रा. दिल्ली) हा गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला मोठी दुखापत झाली. त्यानंतर त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.दरम्यान, या अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. तसेच क्रेनच्या सहाय्याने कंटेनर एका बाजुला सुरक्षित उभा केला. सातारा शहर पोलिस  अधिक तपास करीत आहेत.