शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

शंभर कोटींची निविदा प्रक्रिया पूण

By admin | Updated: September 5, 2014 00:20 IST

नीरा देवघर प्रकल्प : विरोधकांचे आव्हान स्वीकारले; रणजितसिंहांचा दावार्

फलटण : मी पदावर येताच रखडलेल्या निरा-देवघर प्रकल्पातील ६५ ते १०० किलोमीटरपर्यंत कालव्याच्या कामांची शंभर कोटी रुपयांची निविदा पूर्ण झाली असून शंभर किलोमीटर टप्प्याप्रमाणे मीरगाव येथे एका वर्षात पाणी येणार आहे. विरोधकांचे आव्हान आपण स्वीकारले असून आधी केल मग सांगितले, असा दावा कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत केला. ते म्हणाले, ‘सर्वात जास्त सिंचनाचा वाटा फलटण तालुक्याला मिळाला असून हा लाभ आपल्याला मिळविण्यासाठी कृष्णा खोरेच्या अभियंत्यांनी अपार मेहनत घेतली आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे यांच्या सहकार्याने मला थोड्या दिवसात हे काम करणे शक्य झाले असून दोघेही जिल्ह्याचे असल्याने लवकरच निधी मिळून कामाला सुरूवात होणार आहे. साधारण एका वर्षात पाणी मिरगाव येथे येणार आहे.’रणजितसिंह नाईक-निंबाळकर पुढे म्हणाले, ‘या कामाबरोबर धुमाळवाडी येथील टाकीचे काम उद्यापासून सुरू होत असून मुळीकवाडी व ढवळ येथे सहा मायनर गेटद्वारे पाणी तलावात सोडण्याचे कामही सुरू होणार आहे.यावेळी पुणे पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता ए. ए. कपोले, नीरा उजवा कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता यु. व्ही. सिदमल, धोम-बलकवडी प्रकल्प विभाग वाईचे कार्यकारी अभियंता व्ही. एम. माने, दिगंबर आगवणे, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस जयकुमार शिंदे, नगरसेवक अनुप शहा आदींची उपस्थित होती. (प्रतिनिधी)जास्त न बोलता व विरोधकांच्या टिकेवर लक्ष न देता थोडा अवधी आपल्या हातात आहे, हे विचारात घेऊन या कामांना गती देण्यावर लक्ष केंद्रीत केले. त्यामुळे यासाठी पंधरा वर्ष न लागता केवळ साठ दिवसांत हे काम मी पूर्ण करू शकलो, असा टोला यावेळी नाईक-निंबाळकर यांनी लगावला.