शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

चोराडे आरोग्य उपकेंद्राची दुरवस्था

By admin | Updated: July 12, 2017 15:52 IST

स्थानिक रुग्णांनी पाठ फिरवली

आॅनलाईन लोकमतपुसेसावळी (जि. सातारा), दि. १३ : चोराडे, ता. खटाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची मोठी दुरवस्था झाली आहे. तसेच या उपकेंद्रात सध्या एकच आरोग्य सेविका आहे. अशा कारणांमुळे स्थानिक रुग्णांनी या उपकेंद्राकडे पाठ फिरवली आहे. चोराडे येथील हे आरोग्य उपकेंद्र रुग्णांसाठी महत्वूपर्ण आहे. आसपासच्या गावांतील रुग्ण येथे येत असतात. हे आरोग्य उपकेंद्र गावाच्या एका बाजुला असून याची खिडकी, दरवाजे तुटलेल्या अवस्थेत आहेत. तसेच या उप केंद्राच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असून त्याची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. या उपकेंद्रातील कंपाउंडही तुटले असून इथल्या स्थानिकांनी वारंवार प्रशासनाला सांगूनही याची दुरुस्ती झाले नाही. त्यामुळे प्रशासनाने याची दुरुस्ती लवकरात लवकर करावी, अशी मागणी होत आहे. चोराडेमधील आरोग्य उपकेंद्रात एक स्थायिक डॉक्टर मिळावा. तसेच उपकेंद्रामध्ये असणाऱ्या खिडक्या, दरवाजे लवकरात लवकर बसवावेत.

श्रीकांत पिसाळ, ग्रामपंचायत सदस्य चोराडेतील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या दुरवस्थेबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले आहे. या उपकेंद्राच्या दुरुस्तीबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. - संदिप मांडवे, सभापती पंचायत समिती